



- संगणक आवश्यक,त्या मध्ये 32 bit किंवा 64 bit operating system असणे आवश्यक.
- RAR FILE आवश्यक,नसेल तर डाउनलोड करून घ्या(आवश्यकते नुसार)
- Updated Excel आवश्यक.

- सर्वप्रथम खाली काही लिंक दिल्या आहेत त्या डाउनलोड करून घ्या.
- डाउनलोड केल्यानंतर सॉफ्टवेअर ओपन करा.
- लक्ष्यात ठेवा की सर्व पाठ टाचनाचे नियोजन पूर्वी पासून केले आहे.
- पाठ्यक्रम बदल्यास जुने नियोजन काढून नवीन नियोजन टाकता येणे शक्य आहे.
- आपली इयत्ता निवडा, पाठ निवडा आपोआप खाली सर्व नियोजन येईल.
- सदर सॉफ्टवेअर मध्ये सर्व इयत्तेचे तसेच सर्व विषयाचे पाठ नियोजन अद्यावत करण्यात आले आहेत.
- पाठ टाचनाची प्रिंट काढून घ्या.





