ONLINE अँप्लिकेशन कसे भरावे यांची सविस्तर माहिती मी PDF फाईल मध्ये बनवली आहे ,सर्व माहिती बागण्यासाठी खालील सर्व लिंक ला क्लिक करावे या PDF फाईल डाउनलोड करावे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
●स्कॉलरशिप इयत्ता-5वी सॉफ़्टवेअर 2016-17●
Compatability:-
◆संगणक असणे आवश्यक◆Windows 7/8/10 [32 bit or 64 bit version]
[Not Tested on Windows xp ]
हे सॉफ़्टवेअर जि.प. मराठी शाळा झेंडेवस्ती को.बोबलाद,ता-जत,जि-सांगली यांनी तयार केला आहे.
1)3000 हून अधिक MCQ प्रश्न.
2)मराठी,गणित,English,बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील सर्व घटकावरील प्रश्नांचा समावेश.
3)सॉफ़्टवेअर मध्ये प्रश्न Update करण्याची सुविधा.Update करून अधिक प्रश्नांचा समावेश करता येईल.
4)आवश्यक तेथे चित्र,आकृत्या यांचा समावेश.
5)आवश्यक तेथे प्रश्नांच्या स्पष्टीकरणासहीत उत्तरांचा समावेश.
6)मराठी,गणित,English,बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील सर्व घटकावरील प्रश्नांचा समावेश.
Register your app या बटन वर .क्लिक करा. लाल रंगातील कोड 9665779056 ला whatsapp ने send करा.
तुम्हाला जो कोड मिळेल तो कोड टाकून submit बटनावर क्लिक करा.व सॉफ़्टवेअर पुन्हा start करा. सर्व घटक Unlock होतील.
2)जर गणितातील प्रश्न दिसत नसतील तर -desktop वरील सॉफ़्टवेअर च्या icon वर
Right click करा. menu तील Run as administrator वर click करा.
3) Windows 7 [32 bitversion] असेल तर सॉफ़्टवेअर Install केल्यावर DVOT-Surekh,DVOT-SurekhMR,DVOT-Yogesh,DVOT-YogeshMR
हे font इन्स्टॉल झाल्याची खात्री करा. [64 bit Windows 7 वर problem येत नाही].
4)Font व्यवस्थित नसतील तर सॉफ़्टवेअर च्या फ़ोल्डर मधील font फ़ोल्डर मध्ये जा व तेथील चारही font Install करा.
याशिवाय कोणतेही प्रोब्लेम आल्यास आमच्या www.abacus-programming.in/ या वेबसाईटला भेट द्या
किंवा amhamane21@gmail.com वर मेल करा. किंवा तुमचा मेसेज 9665779056 वर send करा.
सराव प्रश्नसंचाचे ZIP files फोल्डर मध्ये आहेत.फोल्डर डाउनलोड करावे zip file ओपन होतील.
फोल्डर डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆