
नमस्कार गुरुजी,
सदर पोस्ट मध्ये आपणास इयत्ता पाहिलीसाठी लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य pdf मध्ये उपलब्ध करून दिले आहे.ह्या शैक्षणिक साहित्याचा माध्यमातून आपण नक्कीच ई.१ ली च्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेऊ शकता.

शैक्षणिक साहित्यामध्ये मराठी , इंग्रजी व गणित या विषयाचे संपूर्ण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे.
★●★●★●★●★●★●★●★●★●★●★●








