महत्वपूर्ण -
मी ई.1 ली ते 8 वी पर्यंतच्या तिन्ही विषयाच्या worksheet देण्याचा प्रयत्न करणार आहे व ह्या सर्व worksheet माझ्याकडे उपलब्ध सुद्धा आहेत.
ह्या पोस्ट मध्ये मी फक्त ई.१ ली चे तिन्ही विषयाचे worksheet उपलब्ध करून दिल्या आहेत.
आपला सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास व मागणी असल्यास मी इतर इयत्ताच्या PRINTABLE WORKSHEETS नक्कीच उपलब्ध करून देणार आहे.★◆★◆★◆★
सूचना - खलील बटनाला क्लीक करा आपणास "NEW WORKSHEET 2017" नावाचे फोल्डर उघडेल.ह्या फिल्डर मध्ये आपणास तीन नवीन फोल्डर दिसतील क्रमशः ENGLISH, MATHS आणि SCIENCE. प्रत्येक फोल्डर विविध घटकाचे विषयनिगडीत महत्वाचे WORKSHEET चे संकलन आहे.प्रत्येक फोल्डर मध्ये किमान 20 ते 30 WORKSHEET आपणस उपलब्ध करून दिल्या आहेत.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
फोल्डर डाउनलोड करण्यासाठी खाली क्लीक करा
















