
नमस्कार शिक्षकवृंद,आजमितीपर्यंत महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्वच शाळा लोकसहभागातून,स्वखर्चातून तसेच अनुदानातून डिजिटल झाल्या आहेत.डिजिटल शाळा ही संकल्पना काळाची गरज झाली आहे.परंतु अजूनही भरपूर अशा शाळा आहेत की त्या डिजिटल होण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आर्थिक किंवा इतर काही अडचणीमुळे डिजिटल होऊ शकत नाहीत,माझी ही पोस्ट अशाच शाळांना मदतीचा हात आहे.
शिक्षक मित्रांनो आपली शाळा डिजिटल अनेक माध्यमातून तसेच स्रोतातून होत असते त्यामध्ये प्रमुख आहे E - LEARNING सॉफ्टवेअर. हे सॉफ्टवेअर अनेक कंपन्या आपणास उपलब्ध करून देतात पण त्यासाठी पण आपणास पैसे मोजावे लागतात.E- LEARNING SOFTWARE हेे दुसरे तिसरे काही नसून
एका सॉफ्टवेअर च्या मदतीने बनवलेले प्रोजेक्ट्स असतात.ह्या ठीकाणी मी आपणास शाळेतच E-LEARNING PROJECTS बनवण्याचा सोपा मार्ग सांगणार आहे.हो खरच आपण शाळेतच कोणताही विषयाचे आणि कोणत्याही पठाचे प्रोजेक्ट बनवून शकतो व विद्यार्थ्यास एक अध्ययनाचा नवीन अनुभव देऊ शकतो.चला तर मग वाट कशाची बघायची,
E- LEARNING PROJECTS बनवण्यासाठी फक्त आपणास एक सॉफ्टवेअर आपल्या संगणकमध्ये डाउनलोड करावे लागेल."ADOBE CAPTIVATE 9.0.2"
असे ह्या सॉफ्टवरेचे नाव आहे

संगणक आवश्यक व संगणकामध्ये खलील गोष्टी असणे आवश्यक- 32 / 64 Bit free download, make sure your PC meets minimum system requirements.
- Operating System: Windows XP/Vista/7/8/8.1/10
- Memory (RAM): 2 GB of RAM required.
- Hard Disk Space: 4 GB of free space required.
- Processor: 1 GHz Intel Pentium processor or later.
"ADOBE CAPTIVATE 9.0.2"विषयी थोडे -
महत्वाची सूचना :-
दैनिक पाठ टाचनाचे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खलील बटनाला क्लीक करा
शिक्षक उपयोगी महत्वाचे इतर सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खाली क्लीक करा
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
वरील सॉफ्टवेअर विषयी कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास खलील comment box मध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा.












