
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆आवश्यक कागदपत्रे
◆शाळेचा लॉगिन id व पासवर्ड
*विद्यार्थ्यांचे व वडिलांचे पूर्ण नाव*
1. विद्यार्थ्यांचा फोटो
2. आधार कार्ड न.
3. बँक खाते क्रमांक
4. मोबाईल नं व इमेल
5. जन्म दिनांक व जात प्रवर्ग
6. मार्गदर्शक शिक्षक नाव
7. प्रकल्पाचे नाव
8. प्रकल्पाचे विषय
A) Digital India
B) Make in india
C) Skill india
D) Swachh Bharat
E) Sawasth Bhatat
F) Others
9. @ 300 शब्दामध्ये प्रकल्पाची माहिती
( सर्व माहिती इंग्रजी मध्ये )
10. Synopsis ( स्कॅन कॉपी )
👍 जर शाळेचा login id व Password विसरला तर one time registration करून लॉगिन id व पासवर्ड रिसेट करावा
नोंदणी कशी करावी ? व संपूर्ण प्रक्रिया कशी आहे ? ह्या विषयी थोडी माहिती मी संकलित केली आहे.ह्या माहितीचा लाभ आपणास नक्की होईल.INSPIRE AWARD थोडक्यात महत्वाचे :
- Inspire Award योजनेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक शाळेला permanent registration Id घ्यावा लागणार आहे
- त्यासाठी http://www.inspireawards-dst.gov.in/UserP/index.aspx या संकेत स्थळावर जावून school authority मध्ये For One Time Registration - Click Here. वर click करा
- संपूर्ण माहिती भरून झाल्यावर तुमचा फॉर्म DA कडे जातो
- Conformation आल्यावर दिलेल्या link च्या साह्याने तुमच्या शाळेचा पासवर्ड तयार करा
- Registration हे online तसेच offline ही करता येते
- Offline Registration साठी Exel file डाऊनलोड करण्यासाठी तसेच विद्यार्थी यादीअपलोड करण्यासाठी Exel file डाऊनलोड करण्यासाठी खालील link वर क्लिक करा
खालिल सर्व FILES PDF मध्ये आहेत डाउनलोड करा व काळजी पूर्वक सर्व माहिती वाचा
शाळेची नोंदणी कशी करावी ? विडिओ बघा (माझंच youtube channel वर)
आपल्या शाळेची डायरेक्ट नोंदणी करायाची का?.
विविध शौक्षणिक प्रोजेक्ट्स साठी खालिल बटनाला क्लीक करा
"E - LEARNING PROJECTS बनवावा शाळेतच अगदी सोप्या पद्धतीने"
दैनिक पाठ टाचनाचे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खलील बटनाला क्लीक करा
इयत्ता १ ली ते 8 वी साठी सर्व विषयाच्या PRITABLE WORKSHEET डाउनलोड करण्यासाठी खालिल बटनाला क्लीक करा 















