◆ सूचना ◆
पायाभुत चाचणी गुणदान तक्ते हे फक्त आपल्या माहीतीसाठी दिलेले आहेत सदर चाचणीचे पेपर तपासुन आपणास सरल वर भरावयाचे आहे. व गुणदान करावयाचे आहे त्यामुळे गुणदान केल्यावर हार्डकाॅपी काढुन आपल्या दप्तरी ठेवावी.
सदर ब्लॉग वरील रकाने व सरल वरील रकाने वेगवेगळे असण्याची शक्यता नाकारता येणार नाही

वैशिष्ट्य -
आपणास इथे फक्त विद्यार्थ्यांचे गुण टाकायचे आहे.विद्यार्थी श्रेणी,वर्ग श्रेणी तसेच शाळा श्रेणी आपोआप निघते
विशेष आभार -
श्री.मोहसीन सर (बृहन्मुंबई म.न.पा)