


संगणक, प्रोजेक्टर, डीव्हीडी प्लेयर, माईक, हेडफोन, SD कार्ड, PENDRIVE, मोबाईल, टॅबलेट, अँड्रॉइड अँप्स, इत्यादी. ह्या सर्व तंत्राची माहिती असणे जेवढे आवश्यक आहे तेवढेच त्यांचा वापर आपणास विविध शैक्षणिक क्षेत्रात तसेच वर्गात कसा करता येईल महत्वाचे आहे.
कधी कधी हे तंत्र काम करत असताना खराब होतात व म्हणून आपण विद्यार्थ्यास तंत्राने शिकवण्याचे थांबवतो याचे कारण म्हणजे रिपेअर करण्यास खर्च येतो.







Disk 0 व disk 1.ह्या मध्ये disk 1 हे pendrive आहे.
इथे आपणास डिस्कचे size बघणे आवश्यक आहे.तुमचा pendrive/sd कार्ड किती mb/GB चा आहे आपणास माहीत असणे आवश्यक आहे.अचूक पर्याय निवडणे आवश्यक आहे





★★★★★★★☆★★★★★★★★★★★★★★
