• This is default featured slide 1 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 2 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 3 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 4 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 5 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

" मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" १ जानेवारी २०१९ ते १५ जानेवारी २०१९ - विशेष

" मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" १ जानेवारी २०१९ ते १५ जानेवारी २०१९ - विशेष  

मराठी भाषेचे जतन व संवर्धन व्हावे याकरता राज्यात विशेतः शाळेत 

दरवर्षीप्रमाणे यंदाही १ ते १५ जानेवारी 2019 या कालावधीत ‘मराठी

 भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे.

**************************************************
ह्या संबधी थोडीशी माहिती आपणास देत आहे 
------------------------------------------------------------
**************************************************
सर्व माहिती गुगल माध्यमातून घेतली आहे.या माहितीचा उपयोग फक्त शैक्षणिक कार्य साठी करण्यात यावा.
**************************************************
⏺आपणास येथे काय बघण्यास मिळेल⏺
********************************
! शासनाचे परिपत्रक  pdf  मध्ये 

पंधावाडा कसा साजरा करावा 
मराठी भाषा संवर्धन निमित्त शाळेत कोणते कार्यक्रम घ्यावेत - माहिती 
शिक्षक तसेच विद्यार्थ्यासाठी उपयुक्त पुस्तके pdf मध्ये 

**************************************************
महाराष्ट्र शासनाचे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संबंधी परिपत्रक download करण्यासाठी खाली क्लिक करा 
**************************************************
⏺पंधावाडा कसा साजरा करावा⏺
*************************
शिक्षक उपयोगी BEST EXCEL SOFTWARE साठी -
<<<【 क्लीक करा 】>>>
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
 शिवाजी महाराज जयंती - संपूर्ण माहिती 




मराठी भाषेचा उदय संस्‍कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. असे बहुतांशी मानले जाते. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. इ.स. ११८८ मध्ये मुकुंदराज या कवीने विवेकसिंधु या काव्य ग्रंथाची रचना मराठी भाषेत केली. त्यानंतर इ.स. १२९० मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. यानंतर महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवतभावार्थ रामायण आदि ग्रंथांची भर घातली.
शिवाजी राजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. इ.स. १९६० मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. इ.स. १९३० पासून मराठी साहित्य संमेलन सुरू झाले. मराठी साहित्यिकांनी १९९० च्या दशकापर्यंत मराठी साहित्याचा कळस गाठला.राजा केसिदेवराय याचे 
कारकिर्दीत कोरलेला अक्षी शिलालेख हा सर्वात जुना आजपर्यंत सापडलेला शिलालेख आहे.कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्‍वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख - "चामुण्डराजे करवियले" हा काळाच्या दृष्टीने आद्य मराठी लेख समजला जात असे. ती समजूत आता मागे पडली असून तो मान अक्षी शिलालेखाला मिळाला आहे. अक्षी हे गाव महाराष्ट्रातील कुलाबा जिल्ह्यातील अलिबाग या तालुक्याच्या ठिकाणापासून दक्षिण दिशेस ५ कि.मी. अंतरावर अलिबाग- मुरुड जंजिरा रस्त्यावर आहे.
हा लेख एका ओबडधोबड शिळेवर खोदला असून त्या शिळेच्या 

माथ्यावर चंद्रसूर्य आणि मजकुराखाली गद्धेगाळ व शेवटी पुन्हा 

चंद्रसूर्य असे खोदकामाचे स्वरूप आहे. लेख देवनागरी लिपीत असून 

भाषा संस्कृत व मराठी मिश्र आहे. अर्थ :--जगी सुख नांदो ओम 

पश्चिम 

समुद्राधीपती श्री कोकण चक्रीवर्ती श्री केसिदेवराय यांचा महाप्रधान 

भइर्जु सेणुई याने शक संवत ९३४ परिधावी संवत्सर अधिक मासात 

शुक्रवारी वद्यपक्षात देवीच्या बोढणासाठी नऊ कुंवली धान्य दान केले. 

लुनया हे लेख कोरणार्‍याचे नाव आहे. इंग्रजी काल गणनेनुसार या 

लेखाची तारीख १६ मे सन १०१२ अशी आहे.

कुडल संगम, ता. दक्षिण सोलापूर येथील मराठी शिलालेख - "वाछि तो 


विजेया होईवा ।।': कुडल शब्द कन्नड असून त्याचा अर्थ संगम आहे. 

भीमा व सीना या दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या या गावात 

चालुक्‍यकालीन संगमेश्‍वर मंदिर आहे. त्याची स्थिती बर्‍यापैकी असून 

तेथील सभामंडपातील तुळईवर अडीच ओळींचा लेख कोरलेला आहे. 

त्याचा काही भाग संस्कृत काही भाग मराठी आहे. शेवटचे वाक्‍य 

"वाछि तो विजेया होईवा ।।' असे मराठीत आहे. त्यात काळाचा स्पष्ट 

उल्लेख आहे. तेथे शके ९४० असे कोरले आहे. साधारणतः इ.स. 

१०१८ या काळात तो कोरला गेला असावा. श्रवणबेळगोळच्यानंतर 

दिवे आगार ताम्रपटाचा शोध लागला. त्याचा काळ शके ९८२(इ.स. 

१०६०) होता. त्यानंतर कुडलच्या शिलालेखाचा शोध लागला.

**************************************************


भाषण क्रमांक .1  DOWNLOAD

भाषण क्रमांक .2  DOWNLOAD

भाषण क्रमांक .3  DOWNLOAD

भाषण क्रमांक .4  DOWNLOAD

भाषण क्रमांक .5  DOWNLOAD



शाळास्तरावर मराठी भाषा सर्वर्धन पंधरवडा साजरा करणे अतिशय 

मोलाचे आहे कारण विद्यार्थी हा समाजाचा प्रतिनिधी आहे.समाजाला 

बघण्याचे दृष्टीकोण बदल हा  शिक्षणानेच होऊ शकतो.आपण 

महाराष्ट्र राज्यात राहतो तो आपणास मराठी होण्याचा गर्व आहे.मग 

मराठी भाषा जतन करण हे आपल कर्तव्य आहे.आपण शिक्षकवृंद

विद्यार्थ्यामध्ये मराठी भाषा विषयी प्रेमाचे जतन करू शकतो.ह्या साठी 

आपणास अनेक माध्यमातून शाळा स्तरावर मराठी भाषेचे जतन करू 

शकतो 

1.मराठी भाषा पुस्तक दिंडी काढणे 
2.मराठी भाषेवर कवी,साहित्यिक.ई.यांचे व्याख्यान आयोजन 
3.मराठी भाषेवर निबंध स्पर्धा 
4.मराठी भाषेत शुद्ध लेखन स्पर्धा 
5.ग्रंथालय पुस्तके वाचणे 
6.पुस्तक प्रदर्शन आयोजित करणे 
7.मराठी भाषेत सुभेच्छा पत्र तयार करणे
8.मराठी भाषेवर वाद विवाद स्पर्धा आयोजन 
9.वकृत्व स्पर्धा 
10.मराठी गीत गायन स्पर्धा 
11.मराठी भाषेचे विवध साहित्यिक ,कवी,लेखक यांची  माहिती विद्यार्थ्यास देणे 
12.मराठी भाषा - कथा कथन इत्यादी ,

**************************************************

1.गायब झाली नानखटाई -                download pdf 

2.मुलावरील लैगिक अत्याचार -        download pdf 

3.आधुनिक मुद्रा अक्षर कला -           download pdf 

4.आपले शरीर -                                download pdf 

अधिक पुस्तके वाचण्यासाठी खाली क्लिक करा
*****************************************

**************************************************

SHARE ON WHATS APP AND FACE BOOK
************************************************





Share:

सावित्रीबाई फुले - बालिका दिवस 3 जानेवारी 2019 ( लेक शिकवा अभियान ) विशेष SAVITRIBAI PHULE

सावित्रीबाई फुले -बालिका दिवस विशेष
3 जानेवारी २०१८९ बालिका दिवस
===================================
" लेक शिकवा अभियान "
*****************************

"मान.पंतप्रधान साहेब यांच्या आदेशानुसार "बेटी बचाव बेटी पढाओ" कार्यक्रमाची घोषणा " 
===================================
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण विभाग परिपत्रक नुसार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त जानेवारी महिना हा बालिकादिवस तसेच लेक शिकवा अभियान  म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे.
ह्या महिन्यामध्ये आपणास विविध कार्यक्रमांचे आयोजन करायचे आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
आपणास मदतीचा हात म्हणून मी थोडीशी माहिती देत आहे.
===================================
【●सर्व माहिती हि गूगल माध्यमातून घेतली आहे●】
===================================
⚫सर्व माहिती pdf मध्ये उपलब्ध आहे.⚫
⚫ALL INFORMATION IS IN PDF
===================================
⚫आपणास इथे काय माहिती मिळेल⚫
===================================
◆ सावित्रीबाई फुले यांच्या विषयी थोडक्यात माहिती.
◆ सावित्रीबाई फुले यांच्यावर भाषणे(मराठी,हिंदी आणि इंग्रजी ).
◆ सावित्रीबाई फुले यांच्यावर कविता. 
◆ बालिका दिवस (लेक शिकवा अभियान ) परिपत्रक PDF मध्ये 
◆ बालिका दिवस - विविध कार्यक्रची माहिती.
◆ बालिका दिवस कसा साजरा करावा ? 
◆ बालिका दिवस - कार्यक्रमाची रूपरेषा PDF मध्ये
◆ कार्यक्रम कुठले घ्यावे सविस्तर माहिती. 

➧ [मराठी भाषणासाठी खाली क्लिक करा.]

➤ [ Download ]

➤ [ Download ]

➤ [ Download ]

➤ [ Download ]

➤ Download ]

➤ Download ]
===================================

➧ [हिंदी भाषणासाठी खाली क्लिक करा.]

➤ [ Download ]

➤ [ Download ]

➤ [ Download ]

➤ [ Download ]

===================================
 [इंग्रजी भाषणासाठी खाली क्लिक करा.[ 
➤ [ Download ]

➤ [ Download ]

➤ [ Download ]

➤ [ Download ]

===================================
➧ [सावित्रीबाई फुले यांच्या विषयी 10 महत्वपूर्ण घटना जाणून घ्या.] 
➤ [ PDF INFORMATION ]
===================================
➧ [सावित्रीबाई फुले यांच्यावर सुंदर कविता DOWNLOAD करा] 
➤ [ Download ]

➤ Download ]
===================================
➧ सावित्रीबाई फुले - pdf बुक डाउनलोड कराCLICK HERE
===================================
➧ सावित्रीबाई फुले - घोषवाक्यसाठी【 CLICK HERE 】
➧ सावित्रीबाई फुले - घोषवाक्यसाठीCLICK HERE
===================================
➧ सूत्रसंचालन च्या नामुण्यासाठी 【CLICK HERE
➧ सूत्रसंचालन च्या नामुण्यासाठी 【CLICK HERE
➧ सूत्रसंचालन च्या नामुण्यासाठी 【CLICK HERE
➧ सूत्रसंचालन च्या नामुण्यासाठी 【CLICK HERE
सौजन्याने - श्री.आशिष देशपांडे सर
===================================
Click below to see the effective speech made by the young girl on Savitribai Phule
[ सावित्रीबाई फुले यांच्यावर लहान मुलीने केलेलेप्रभावी भाषण बघण्यासाठी खाली क्लिक करा ] 
===================================
➤ सावित्रीबाई फुले यांच्या संपूर्ण माहितीसाठी【क्लीक करा】.
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
Circular as well as the outline of the program is of the previous year. But it will help you to succeed in the event.
परिपत्रक तसेच कार्यक्रमाची रूपरेषा ही मागील वर्षाचे आहे. परंतु आपणास कार्यक्रम यशस्वी करण्यास खूप मदत होईल.
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★ 
***परिपत्रक download करा***
===================================
***कार्यक्रमाची रूपरेषा download करा***

===================================
लेक शिकवा अभियान
सन २०१९ चे अंदाजित वेळापत्रक -

नवीन परिपत्रक

1.दि ३ जानेवारी -   शिक्षिका दिन कार्यक्रम 

2.दि  ५ जानेवारी -   शालेय वस्तूंचे वाटप

3.दि ६ जानेवारी -  कर्तृत्ववान माजी विद्यार्थीनीचा सत्कार 

4.दि ७ जानेवारी -  शाळाबाह्य मुलींच्या घरभेटी 

5.दि ८ जानेवारी -  स्थलांतरित मुलींना शाळेत दाखल करणे 

6.दि ९ जानेवारी -   महिला कार्यकर्त्यांचा सत्कार 

6.दि १० जानेवारी -   वि.भ.ज.मुलींचे सर्वेक्षण 

7.दि १२ जानेवारी -   घोषवाक्य स्पर्धा 

8.दि १३ जानेवारी -    मुलींच्या वक्तृत्व स्पर्धा 

9.दि १४ जानेवारी -   कृती अध्यापन दिन 

10.दि १५ जानेवारी -    चित्रकला स्पर्धा 

11.दि १६ जानेवारी -   बुद्धिबळ स्पर्धा 

12.दि १७ जानेवारी -   आदर्श माता पुरस्कार 

13.दि १९ जानेवारी -    चावडी वाचन 

14.दि २० जानेवारी  -   ज्युडो कराटे प्रात्यक्षिक 

15.दि २१ जानेवारी -    मैदानी आणि मर्दानी स्पर्धा 

16.दि २२ जानेवारी  -   मुलींची आरोग्य तपासणी 

17.दि २३ जानेवारी -   माता-शिक्षक-पालक संवाद सभा 

18.दि २४ जानेवारी -   मुलींचे कथाकथन कार्यक्रम
===================================
Hon'ble Prime Minister Saheb HAS ANNOUNCED BETI BACHAV BETI PADHAVO EVENT.
According to the Maharashtra State Primary Education Department circular, the birth anniversary of Krantijyoti Savitribai Phule has been decided to celebrate the birth AS Lake Shikva Abhiyan. In this month you have to organize various events.
I'm giving you some information as a helping hand.
All information is taken through Google
===================================
WHAT INFORMATION WILL YOU GET HERE
===================================
A brief introduction to Savitribai Phule.

 SPEECHES on Savitribai Phule (Marathi, Hindi and English)

Poetry on Savitribai Phule.

 "LEK SHIKAVA ABHIYAN" (BALIKA DIWAS) Circular PDF

 BALIKA DIWAS - Miscellaneous Activity Information

How to celebrate 
BALIKA DIWAS?

 
BALIKA DIWAS - Program Profile in PDF

Detailed information about what to take in the program.

===================================
CLICK BELOW FOR MARATHI SPEECH 


➤ Download ]

➤ Download ]

➤ Download ]

➤ Download ]

➤ Download ]

➤ Download ]
===================================
CLICK BELOW FOR HINDI SPEECH 

➤ Download ]

➤ Download ]

➤ Download ]

➤ Download ]
===================================
CLICK BELOW FOR ENGLISH SPEECH 

➤ Download ]

➤ Download ]

➤ Download ]

➤ Download ]
===================================
 10 important events related to Savitribai Phule.

➤ PDF INFORMATION ]
===================================
➥ CLICK BELOW FOR POEMS ON SAVITRIBAI PULE 

➤ Download ]

➤ Download ]
===================================
Circular as well as the outline of the program is of the previous year. But it will help you to succeed in the event.


 download circular 
===================================
Download the program outline


===================================
➤ CLICK HEREFOR BIOGRAPHY OF SAVITRIBAI PHULE.
===================================
➤ CLICK HERE】 TO DOWNLOAD PDF BOOK ON SAVITRIBAI PHULE
===================================
➤ CLICK HEREFOR VARIOUS SLOGAN ON WOMEN
===================================
CLICK HERE 】SAMPLE FOR ANCHORING CLICK HERESAMPLE FOR ANCHORING CLICK HERESAMPLE FOR ANCHORING CLICK HERESAMPLE FOR ANCHORING
Courtesy - Mr. Ashish Deshpande Sir
===================================
खुशखबर !! खुशखबर !! खुशखबर !! खुशखबर !! खुशखबर
             ============================= 
Special initiative has been started for students of class 5th and 8th. In the academic year 2017-18, the entire preparation for the scholarship examination is being done.Here you can get one practice papers in PDF. You can take the practice of students by PRINTOUTS . Until then, we have made available REST OF question papers of STD 5th and 8th. I received a lot of feedback from the readers for this project.However, if you want all the question papers, then click the DOWNLOAD button below.
इयत्ता 5 वी व 8 वी च्या विद्यार्थ्यासाठी खास उपक्रम सुरु केला आहे.
शैक्षणिक वर्ष 2017 - 18 मध्ये घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची संपूर्ण तयारी करून घेण्यात येत आहे.
आपणास इथे दररोज एक प्रश्नपत्रिका PDF मध्ये उपलब्ध करून दिली आहे. आपणास print काढून विद्यार्थ्यांचा सराव घेता येतो.आता पर्यंत इयता 5 वी च्या एकूण 10 प्रश्न पत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत.ह्या उपक्रमासाठी वाचकांचा मला भरपूर चांगला प्रतीसाद मिळाला आहे.
तरी आपणास सर्व प्रश्नपत्रिका हव्या असल्यास खालील DOWNLOAD बटनाला क्लिक करा.
सूचना -  
VISIT MY BLOG FOR UPDATED PRACTICE PAPERS REGULARLY.
( दररोज  नवीन  प्रश्नपत्रिका (अद्यावत)मिळवण्यासाठी रोज ब्लॉगला भेट द्या. )


===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
  ===================================  
The first unit test 2017-18 : Downoad all the subjects and standard wise question papers
( प्रथम घटक चाचणी 2017 - 18  : सर्व इयत्ता व विषय निहाय  सराव प्रश्नपत्रिका down load करा )
(  ई.1 ली ते 8 वी साठी सराव प्रश्नपत्रिका  )


===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
 ===================================

"E - LEARNING PROJECTS" : Click the button below for complete information and guidance
( "E - LEARNING PROJECTS बनवावा शाळेतच अगदी सोप्या पद्धतीने"
संपूर्ण माहिती व मार्गदर्शनासाठी खालिल बटनाला क्लीक करा )

===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
 ===================================
Click the  button below for daily lesson plan software 
( दैनिक पाठ टाचनाचे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खलील बटनाला क्लीक करा )

===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
 ===================================
Click below  button to download other useful software for teachers
( शिक्षक उपयोगी महत्वाचे इतर सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खाली क्लीक करा )

===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
 ===================================

Click the button below to download PRITABLE WORKSHEET for all subjects from 1st to 8th standard.( इयत्ता १ ली ते 8 वी साठी सर्व विषयाच्या PRITABLE WORKSHEET डाउनलोड करण्यासाठी खालिल बटनाला क्लीक करा )

===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
 ===================================
Full preparations for the first grade(std 1st) - Click the button below for educational materials, printable worksheets, poems, various activities, educational games and other educational activities / information.
इयत्ता पहिलीची संपूर्ण तयारी  शैक्षणिक साहित्य ,PRINTABLE WORKSHEETS,कविता, विवध उपक्रम,शैक्षणिक खेळ तसेच इतर पहिली संबधी माहितीसाठी खालील बटनाला क्लिक करा
===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
 ===================================
I LIKE MATHS : EDUCATIONAL RESOURCES

गणित माझ्या आवडीचा - शैक्षणिक साहित्य -
1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यासाठी अतिशय महत्वाचे.एकदा भेट देवून बघा नक्कीच आपणास फायदा होईल 
===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
 ===================================
LETS TO BE A TECHNO TEACHER

चला तंत्रास्नेही बनूया - खास शिक्षकासाठी माहितीसाठी खालील बटनाला क्लिक नक्की करावे


===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
 ===================================
Please give your feedback in the comment box below.
आपल्या प्रतिक्रिया खालिल comment box मध्ये द्याव्यात.
===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
 ===================================
INSPIRE AWARD Total guidance
INSPIRE AWARD  - संपूर्ण मार्गदर्शणासाठी 

===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪


 ===================================

Maulana Abul Kalam Azad 11 November 2017(राष्ट्रीय शिक्षण दिवस - 11 नोव्हेबर 2017)


===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
 ===================================

Children's Day : 14 November 2017(बाल दिवस १४ नोव्हेंबर - संपूर्ण माहिती)



===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
 ===================================

Student day 7th November - Complete information (विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर -सम्पूर्ण माहिती)


===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
 ===================================

कृपया सर्व शिक्षकापर्यंत पोहचावा 
SHARE TO ALL TEACHERS
SHARE ON WHATS APP GROUPS AND FACEBOOK 
DONT FORGET TO WRITE COMMENTS AND SUGGESTIONS 

Share:

Popular Posts

Popular Posts

Labels

Recent Posts

Unordered List

  • Lorem ipsum dolor sit amet, consectetuer adipiscing elit.
  • Aliquam tincidunt mauris eu risus.
  • Vestibulum auctor dapibus neque.

Sample Text

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation test link ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat.

Pages

Theme Support

Need our help to upload or customize this blogger template? Contact me with details about the theme customization you need.