नमसकार शिक्षकवृंद,
विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजी भाषा अवगत असणे गरजेचे झाले आहे.मग का नाही ? आपण याचा सराव इयत्ता पहिली पासून करूया.
मी वाचन सरावासाठी थोडे संकलन केले आहे याचा लाभ आपणास नक्की होईल.
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
खालील बटनाला क्लीक करून पुस्तिका डाउनलोड करा व विद्यार्थ्यांचा सर्व घा.
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
खालील वाचन सरावाचे शैक्षणिक विडिओ विद्यार्थ्यांना नक्की दाखवा.
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
वाचन-लेखन सराव तक्ते/चार्ट/चित्र/पट्ट्या इत्यादी ची pdf file
(1 हजार पेक्षा जास्त वाचन लेखन नमुना शब्द उपलब्ध आहेत.)
इथे आपणास विद्यार्थ्यांचे वाचन लेखन सराव घेण्यासाठी विविध प्रकारचे शब्द /वाक्य मिळतील .या मध्ये साध्या सोप्या मुळाक्षरांपासून ते जोडशब्द अनुस्वारयुक्त शब्द सर्व प्रकारचे शब्द वाचन लेखन सराव होण्यासाठी तक्ते/चार्ट/कार्ड/चित्र आपणास pdf file च्या रुपात देत आहे.
या pdf file चा उपयोग आपण एकतर डिजिटल खोली मध्ये वाचन लेखन सराव घेण्यासाठी करू शकता किंवा या file साध्या कागदावर प्रिन्ट काढून छान असे वाचन-लेखन साहित्य बनवू शकता.
फक्त खालील बटनाला क्लीक करा.
सौजन्य -
निलेश लटपटे सर
Please visit -
mhschoolteacher.blogspot.in
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
अप्रतिम असे वाचन चित्र कार्ड्सच्या मदतीने वर्गातील विद्यार्थी बोलू लागतील.फक्त खलील बटनाला क्लीक करा.
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
खालील बटनाला क्लीक करून पुस्तिका डाउनलोड करा व विद्यार्थ्यांचा सराव घा.
खालील pdf फाईल डाउनलोड करा व विद्यार्थ्यास वाक्य बनवायला शिकवा.
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
वर्गातील अप्रगत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य हवे असेल तर खालील बटनाना क्लीक करा.
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
No comments:
Post a Comment