आजच्या प्रगतिशील जगामध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे फार कठीण झाले आहे आणि दर्जेदार शिक्षक फक्त शिक्षकच देऊ शकतो.शिक्षक हा विविध माध्यमातून माहिती गोळा करून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत असतो.अशा शिक्षकांना विनम्र अभिवादन आणि अशा शिक्षकांना मदतीचा हात म्हणून काही महत्वपूर्ण माहितीचे संकलन केले आहे.
महत्वपूर्ण -
"शिक्षक मित्रांनो आजच्या जगात तीन विषय अतिशय महत्वाचे ठरते आहेत मुख्यतः इंग्रजी,गणित व विज्ञान.ह्या विषयाचा पाया जर पूर्व प्राथमिक स्थरापासून पक्का केला तर नक्कीच आपण दर्जेदार शिक्षण दिले असे म्हणता येईल.म्हणूनच मी हा स्थर लक्ष्यात घेऊन तिन्ही विषयाचे" PRINTABLE WORKSHEET आपणास उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहेत.ह्या WORKSHEET पूर्वी उपलब्ध करून दिलेल्या WORKSHEET पेक्षा वेगळ्या असून इयत्ता 1ली च्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे.

मी संकलित केलेल्या WORKSHEET आपणास इतर कुठेही मिळणार नाहीत तरी आपण ह्या सर्व Worksheet डाउनलोड करून घ्या.ह्या WORKSHEET नक्कीच आपणस मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यास मदत करतील.



★◆★◆★◆★

खलील बटनाला क्लीक करा आपणास "NEW WORKSHEET 2017" नावाचे फोल्डर उघडेल.ह्या फिल्डर मध्ये आपणास तीन नवीन फोल्डर दिसतील क्रमशः ENGLISH, MATHS आणि SCIENCE. प्रत्येक फोल्डर विविध घटकाचे विषयनिगडीत महत्वाचे WORKSHEET चे संकलन आहे.प्रत्येक फोल्डर मध्ये किमान 20 ते 30 WORKSHEET आपणस उपलब्ध करून दिल्या आहेत.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
फोल्डर डाउनलोड करण्यासाठी खाली क्लीक करा
great sir सलाम
ReplyDeleteNice sir
ReplyDeleteSir very nice job
ReplyDeleteछान सर या कार्यासाठी खुप खूप शुभेच्छा.धन्यवाद
ReplyDeleteसर आपण खूप सुंदर काम करत आहात. तुम्हांला या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
ReplyDeleteलाखो विद्यार्थ्यांच्या कडून व माझ्याकडून सुद्धा खुप धन्यवाद सर.
महेश यादव
very nice sir.........
ReplyDeletewating for next.........
Nice sir .....6 to 8 this che marathi medium che worksheets astil tr pls publish kara
ReplyDeleteसरजी खूप मस्त काम आहे आपले . worksheet खूप उपोयोगी आहे . इतर वर्गाच्या पण उपलब्द करून द्याव्या .
ReplyDelete