ई.1 ली ते 4 थी च्या विद्यार्थी तसेच शिक्षणासाठी उपयोगी उपक्रम पुस्तिका
महाराष्ट्र बोर्ड मध्ये शिक्षण घेणाऱ्या ई.1 ली ते 4 थी च्या विद्यार्थ्यां तसेच शिक्षकासाठी उपयोगी उपक्रम पुस्तिका उपलब्ध करून देत आहोत.सर्व उपक्रम पुस्तिका ह्या Pdf स्वरूपात असल्याने आपण त्या डाउनलोड करू शकता तसेच प्रिंट पण काढू शकता. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाठीसाठी ह्या पुस्तिका अत्यंत महत्वाच्या आहेत . इतर शिक्षक ह्या पुस्तकांचा उपयोग करून गुणवत्ता विकास करत आहेत ,आपण पण ह्या संधीच्या लाभ घ्यावा .खाली आपणास टेबल दिसेल टंब्ल मध्ये दिलेल्या सूचना प्रमाणे उपक्रम पुस्तिका डाउनलोड करावी.
विषय शिक्षकांना येणारी सर्वात मोठी अडचण ही शैक्षणिक साहित्याची अपूर्ण उपलब्धता असते परंतु आह्मी त्या सर्व शिक्षकांची चिंता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहोत . आमच्या गुणवंत शिक्षकाच्या संघाने विविध शैक्षणिक साहित्य तयार केले आहेत त्याचा लाभ आपण नक्की घ्यावा. खाली आपणास डाउनलोड बटन दिसेल त्या बटनाला क्लिक केल्यास आपणास विषयनिहाय विविध साहिक्षणिक साहित्य उपलब्ध होतील.
इयता 1 ली ते 8 वी शिकवत असलेल्या विषय शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्याचे " फोल्डर " तयार केले आहे.फोल्डरमध्ये सर्व विषय तसेच कला,कार्यानुभव तसेच शा. शिक्षणाचे शैक्षणिक साहित्याचे संकलन केले आहे.
फोल्डर डाउनलोड करा
फोल्डर डाउनलोड करा
No comments:
Post a Comment