• This is default featured slide 1 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 2 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 3 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 4 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 5 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

शालासिद्धी - शाळेत संकलित करायच्या महत्वाच्या बाबी

शालासिद्धी - शाळेत संकलित करायच्या महत्वाच्या बाबी


A grade मध्ये येणाऱ्या शाळांची यादी तसेच अधिकाऱ्यांच्या भेटीचे दिनांक बघण्यासाठी क्लीक करा 

शाळासिद्धी बाह्य मूल्यमापन pdf
*********************************
संपूर्ण माहिती विषयनिहाय तसेच PDF मध्ये बघा 



*********************************


क्षेत्र -१ 

शाळेचे सामर्थ्य स्त्रोत 

१ शासन आदेश अ )-राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा. ब)शिक्षण हक्क अधिनियम २००९ . क )स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय परिपत्रक .
२ शालेय आवार मैदानाची अधिकृतरीत्या नोंदणी ,उपलब्ध खेळाच्या मैदानाची नोंद .
३ शाळेत करण्यात आलेली दुरुस्ती /देखभाल नोंद.
४ क्रीड्डान्गन मापे ,उपलब्ध साहित्याची यादी .
५ ग्रंथालय देवघेव रजिस्टर ,उपलब्ध पुस्तकाची यादी ,साठा नोंद वही .
६ किचनमध्ये उपलब्ध भांडे व साहित्याची यादी .
७ वर्गणी लावलेली वृतपत्रे,मासिके,नियतकालिके,इ पुस्तके यादी.
८ विद्युत उपकरणाची यादी,प्रथोमपचार साहित्य यादी .
९ नळाच्या तोट्याजवळ हात धुण्यासाठी साबणाची उपलब्धतता .
१० मागील वर्षी घेतलेल्या सांस्कृतिक /क्रीडास्पर्धा नोंदी.
११ पाणी तपासणी अहवाल ,शुद्धीकरणा साठी केलेली कृती .
१२ शाळा विकासासाठी मागणी केलेल्या अनुदानाची/प्रस्तावाची नोंद.
------------------------------------------------------------

क्षेत्र -२

अध्यन व अध्यापन व मूल्यमापन 
१ विध्यार्थी संचिका .
२ CCA नोंदवही व अभिलेखे व निकालपत्रके .
३ पालक भेट ,गृहभेटी ,नोंदवही .
४ इयत्तावार व विषयवार शैक्षणिक साहित्य यादी.
५ ज्ञानरचनावद साहित्य यादी,डिजिटल साहित्य यादी .
६ वर्षभरात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाची यादी .
७ वर्षभरात प्राविण्य मिळवलेल्या स्पर्धांची मीहिती .
८ वार्षिक, मासिक , घटक नियोजन ,ताचन वही .
९ वर्ग व्यवस्थापन,गणित पेटी,विज्ञान पेटी.
१० सूचना वही ,शिक्षक लोग्बूक ,अभिप्राय रजिस्टर .
११ स्काउट गाईड ,मीना-राजू मंच स्थापना रजिस्टर .
१२ सहशालेय व इत्तर कार्यक्रम फोटो .
१३ विध्यार्थी हजेरी .
------------------------------------------------------------
क्षेत्र -३ 

विध्यार्थी प्रगती संपादुणूक आणि विकास 


१ परिसर भेट ,स्पर्धा फोटो.
२ वर्ग अध्यापण नियोजन .
३ विधार्थी हजेरी .
४ पटनोंदणी रजिस्टर ,शाळा बाह्य मुले सर्वेक्षण रजिस्टर.
५ परिपाठ नियोजन रजिस्टर
६ शिक्षक पालक ,मत पालक ,मंत्रिमंडळ रजिस्टर .
७ सह शालेय उपक्रम रजिस्टर .
८ विध्यार्थी प्रगती विषयी असलेल्या नोंदी.
९ पायाभूत चाचणी ,आकारिक चाचणी,संकलित चाचणी सर्व अभिलेखे.
------------------------------------------------------------

क्षेत्र -४ 

शिक्षकांची कामगिरी आणि व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन 


१ मुख्यध्यापक व शिक्षकांनी वर्षभरात करावयाची कामे रजिस्टर.
२ शाळेत राबविल्या जाणाऱ्या योजनांची महिती रजिस्टर.
३ नवीन शिक्षकांसाठी केलेल्या उदबोधनाचा तपशील .
४ किरकोळ रजा रजिस्टर .
५ अनुपस्थित शिक्षकांच्या वर्गाची पर्यायी व्यवस्था रजिस्टर .
६ शिक्षकांनी सेवेत प्राप्त केलेल्या पात्रतेची नोंद रजिस्टर .
७ वर्ग शिक्षकांनी वर्गासाठी वर्षभरासाठी केलेले नियोजन रजिस्टर.
८ शिक्षकांचे लोग्बूक रजिस्टर .
९ शाळा विकास आराखडा U-DISE FORM
१० शिक्षकांचे प्रशिक्षण नोंद रजिस्टर.
११ सर्व शिक्षक स्वयं मूल्यमापन अहवाल .
११ पाठ्यक्रम पूर्ण करण्यासाठी केलेले नियोजन .
१२ शिक्षकांसाठी घेतलेले चर्चा सत्र ,परिसंवाद,काय्शाला,शैक्षणिक अभ्यासदौरा रजिस्टर.
------------------------------------------------------------
क्षेत्र -५
शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन 
१ शाळेचे घोषवाक्य /हेतू प्रदर्शित केलेले .
२ शाळा विकास आराखडा प्रत .
३ शाळा व्यवस्थापन रजिस्टर.
४ शिक्षक पालक,माता पालक,विशाखा समिती,शालेय परिवहन समिती रजिस्टर.
५ काम वाटणी रजिस्टर .
------------------------------------------------------------

क्षेत्र -६ 
समावेशान आरोग्य आणि संरक्षण
१ पटनोंदणी ,वयाचे दाखले रजिस्टर .
२ शालाबाह्य मुले सर्वे रजिस्टर.
३ विशेष गरजा असनाऱ्या मुलांची वैक्तिक माहिती रजिस्टर ,त्यांच्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती.
४ विशेष बालकांना मिळालेल्या साहित्याची नोंद रजिस्टर .
५ विशेष बालकांच्या मदतनीसाना मिळालालेला भत्ता ,वाहन भत्ता रजिस्टर.
६ विशेष शिक्षकाकडून केलेले मार्गदर्शन ,अध्यापन रजिस्टर.
७ तक्रार पेटी ,सूचना पेटी.
८ शालेय आवारात आपत्ती व्यवस्थापन बाबत चित्ररूप माहिती , उदा ..अग्निशामक यंत्र.
९ आरोग्य तपासणी रजिस्टर .
१० तंबाखूमुक्त शाळा ,व होणार्या परिणामाची माहिती बोर्ड .
११ दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न रजिस्टर.
१२ आरोग्यसेविका ,अंगणवाडी सेविका,महिला दक्षता समिती,यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीना केलेले मार्गदर्शन रजिस्टर.
१३ समुपदेशन वर्गाचे आयोजन व अहवाल.
१४ विध्यार्थ्यासाठी वैयक्तिक आरोग्य व स्वछता यासाठी केलेले उपक्रम रजिस्टर.
------------------------------------------------------------
क्षेत्र -७
उत्पादक समाजाचा सहभाग
१ शाळा व्यवस्थापन समिती प्रोसेडिंग ,अजेंडा .
२ शाळा विकास आराखडा भरताना समितीची भूमिका अहवाल.
३ समाज सहभागातून केलेल्या कामाची नोंद रजिस्टर .
४ लोकसहभागाचे फोटो .
५ सामाजिक संस्था भेटी फोटो अहवाल,
६ शाळा प्र्वेशोत्सव फोटो अहवाल ,फोटो .
७ एक दिवस शाळेसाठी गावाचा उपक्रम फोटो .
------------------------------------------------------------
* वरील रेकॉर्डची पाहणी होणार आहे त्यादृष्टीने तयारी करावी . *

वरील माहिती pdf मध्ये हवी असल्यास खाली क्लीक करा

------------------------------------------------------------
DONT FORGET TO GIVE COMMENTS AND SUGGESTIONS BELOW 

पोस्टमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास/असल्यास COMMENT BOX मध्ये लिहायला विसरू नका 
Share:

संकलित मूल्यमापन चाचणी - 2 सराव प्रश्न पत्रिका

संकलित मूल्यमापन चाचणी - 2 सराव प्रश्न पत्रिका 
(  NEW & UPDATED )
खाली काही प्रश्न पत्रिका दिल्या आहे कृपया download करून विद्यार्थ्यांचा सराव घ्या 
इयत्ता पहिली (सर्व विषय) -
इयत्ता दुसरी (सर्व विषय) -
इयत्ता तिसरी (सर्व विषय) -
इयत्ता चौथी (सर्व विषय) -
इयत्ता पाचवी  (सर्व विषय) -
इयत्ता सहावी (सर्व विषय) -
इयत्ता सातवी (सर्व विषय) -
इयत्ता आठवी (सर्व विषय) -
****************************************
* ईयत्ता 1 ली 




* ईयत्ता 2 री 




* ईयत्ता 3 री 



* ईयत्ता 4 थी 

****************************************
आणखी प्रश्न पत्रिका लवकरच प्रसिद्ध होतील............
कृपया blog ला भेट नियमित भेट देत चला 
****************************************


Share:

इतर विषय

इतर विषयाच्या सराव प्रश्न पत्रिका download करा

इयत्ता 3 री इंग्रजी 【 DOWNLOAD 】
इयत्ता 4 थी इंग्रजी  【 DOWNLOAD
इयत्ता 8 वी समाजशास्त्र【 DOWNLOAD
इयत्ता 8वी विज्ञान【 DOWNLOAD
इयत्ता 3 री परिसर अभ्यास【 DOWNLOAD
इयत्ता 4 थी परिसर अभ्यास【 DOWNLOAD 】 
इयत्ता 5 वी परिसर अभ्यास 【 DOWNLOAD
इयत्ता 6 वी विज्ञान【 DOWNLOAD
इयत्ता 6 वी समाजशास्त्र【 DOWNLOAD
इयत्ता 7 वी विज्ञान【 DOWNLOAD
इयत्ता 7 वी समाजशास्त्र【 DOWNLOAD
इयत्ता 5 वी हिंदी【 DOWNLOAD


उर्वरित प्रश्न संच लवकरच आपल्या सेवेसाठी उपलब्ध होतील 

.                          
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

















Share:

तयारी द्वितीय सत्र परीक्षेची - 2016 - 17

⚜तयारी द्वितीय सत्र परीक्षेची 
2016 - 17⚜
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत येणाऱ्या एप्रिल महिन्यात संकलित मूल्यमापनाची परीक्षा घ्यायची आहे .ह्या निमित्ताने आपण आपल्या विद्यार्थ्यास परीक्षांचा सराव करून घ्या


खाली काही सराव प्रश्न पत्रिका दिल्या आहेत आपण त्या download करून घ्या व विद्यार्थ्यांचा सराव करण्यास द्या.
 【 सर्व प्रश्न पत्रिका direct डाउनलोड होतात फक्त क्लीक करा  】

आकारिक व संकलित मूल्यमापनाची विषयवार गूण विभागणी व आकारिकच्या तंत्राविषयीच्या अधिक माहितीसाठी  

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
मित्रानो आपणाला आकारिक मूल्यमापन तंत्रे व साधने माहित आहेत.

  • दैनंदिन निरीक्षण
  • तोंडी काम
  • प्रात्यक्षिक / प्रयोग
  • उपक्रम / कृती
  • प्रकल्प
  • स्वाध्याय / वर्गकार्य
  • चाचणी
  • इतर साधने
🔰सविस्तर माहिती बघा🔰


इयत्ता download करा 
1 ली 
2 री 
3 री 
download
4 थी
5 वी 
6 वी 
7 वी व 8 वी 

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
इयत्ता 4 ठी व 5 वी परिसर अभ्यास भाग 1 व भाग 2 गुण तालिका download करा

शिष्यवृत्ती परिक्ष 5वी व  8वी च्या उत्तर पत्रिका 

कमी वेळेत result बनवा (सॉफ्टवेअर)
Share:

⧭जागतिक महिला दिवस - 8 मार्च 2017⧭

जागतिक महिला दिवस - 8 मार्च 2017
 
जागतिक महिला दिन विषयी थोडे
[सर्व माहिती गुगल माध्यमातून संकलित केली आहे.वाचकांनी कृपया याची नोंद घावी ]
संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.

त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.' अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया `बोलत्या' व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे.
-----------------------------------------------------------------------------------




http://mcgmteacher2016.blogspot.in/p/ma.html
http://mcgmteacher2016.blogspot.in/p/blog-page_63.html
http://mcgmteacher2016.blogspot.in/p/hin.html
http://mcgmteacher2016.blogspot.in/p/blog-page_63.html
----------------------------------------------------------------------------------

 ----------------------------------------------------------------------------------
 
[ जाणून घ्या सर्व माहिती ] 


* सौजन्य - उमेश खोसे *
---------------------------------------------------------------------------------



Share:

Popular Posts

Popular Posts

Labels

Recent Posts

Unordered List

  • Lorem ipsum dolor sit amet, consectetuer adipiscing elit.
  • Aliquam tincidunt mauris eu risus.
  • Vestibulum auctor dapibus neque.

Sample Text

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation test link ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat.

Pages

Theme Support

Need our help to upload or customize this blogger template? Contact me with details about the theme customization you need.