• This is default featured slide 1 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 2 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 3 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 4 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 5 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

OTG CABLE चा स्मार्ट फोनला विविध उपयोग (संपूर्ण मार्गदर्शन)


नमस्कार शिक्षकवृंद,
                      चला तंत्रस्नेही बनुया या भागात आज आपणास मी OTG cable चा उपयोग स्मार्ट फोन ला आपण कुठे कुठे व कशा करू शकतो ह्या संबधी मार्गदर्शन करणार आहे.तंत्रस्नेही शिक्षकास याचा नक्कीच फायदा/लाभ होईल.

OTG म्हणजे काय? - याचा अर्थ फक्त ON-THE GO- CABLE असा आहे.बाजारात OTG CABLEची कीमत रु.50 पासून ..........

OTG CABLE चा वापर आपण हा स्मार्टफोन जसे की अँड्रॉइड व WINDOWS फोन साठी करू शकतो.OTG CABLE चा वापर आपण अनेक प्रकारच्या उपरकणासाठी करू शकतो जसे की-

1.PENDRIVE : -
                           PENDRIVE मध्ये साठवलेली माहिती जसे की - फोटो,विविध शैक्षणिक व्हिडीओज,PDF फाइल्स,वर्ड फाइल्स,पॉवरपॉइंट प्रसेंटशन,गाणी इत्यादी.कृती अगदी सोपी आहे OTG CABLE चा एक पोर्ट मोबाईल ला CONNECT करावा व दुसऱ्या पोर्ट मध्ये PENDRIVE कनेक्ट करावा.नंतर आपोआप PENDRIVE मधील फाइल्स आपल्या फोन वर दिसतील. न दिसल्यास मोबाईल मधील SETTING मध्ये जाऊन STORAGE फोल्डर शोधावे.

2.MOUSE :-
                     संगणकाचा MOUSE आपण आपल्या मोबाईल ला जोडू शकतो व संगणका प्रमाणे फोन वर काम करू शकतो.

3.KEYBOARD :-
                           संगणकाचा की बोर्ड सुद्धा आपण OTG CABLE च्या साह्याने फोन ला कनेक्ट करू शकतो तसेच KEYBOARD जश्या प्रकारे संगणकावर काम करतांना वापरतो तसाच वापर आपण फोन वर करू शकतो.

4.कार्ड reader : -
                           Micro मेमरी कार्ड(mobile) तसेच macro मेमरी कार्ड(camera) चे कार्ड आपण कनेक्ट करू शकतो व sd कार्ड मधील माहिती संगकावर बघू शकता.

5.मोबाईल CHARGING करणे :-
                                            OTG CABLE च्या साह्याने आपण आडी अडचणी मध्ये दुसऱ्या मोबाईल च्या बॅटरी च्या मदतीने CHARGING करू शकतो.

6.LAN जोडणी :-
                          BROAD BAND चे LAN CABLE आपण आपल्या स्मार्ट फोन मध्ये LAN OTG CABLE च्या साह्याने इंटरनेट चालवू शकतो.

7.PRINTER जोडणी :-
                                 मोबाईल मधील DOCUMENTS ची जर आपणास URGENT PRINTOUT हवी असेल तर OTG CABLE अतिशय महत्वाचे ठरते.

8.AUDIO SOUND कार्ड :-
                                       ऑडिओ आउटपुट सुद्धा otg ने करता येते यासाठी otg मोबाइलला कनेक्ट करून एक ऑडिओ कार्ड या otg ला कनेक्ट करू शकता यानंतर हेडफोन्स त्या ऑडिओ कार्ड ला जोडून music चा आनंद घेऊ शकता मोबाईल चा ऑडिओ आउटपुट डेड झाल्यास याचा चांगला उपयोग बाजारात असे ऑडिओ कार्ड उपलब्ध आहेत.

9.GAME CONTROLLER PAD :- 
                                           OTG CABLE च्या साह्याने आपण GAME CONTROLLER PAD मोबाईल ला जोडून हवे ते GAME खेळू शकतो.

10.HARD DISK जोडणी :- 
                                     HARD DISK  हा storage device आहे.मुख्यतःसंगणकात वापरला जातो.परंतु बाजारात usb HARD DISK ऊपलब्ध आहेत.ह्या hard disk ची जोडणी आपण OTG CABLE च्या साह्याने मोबाइल ला करू शकतो.

11.कॅमेराचा DSLR जोडणी :-
                                  Camera चा dslr आपण otg ने ऑपरेट करू शकतो यासाठी प्ले स्टोर वरून फक्त एक dslr डॅशबोर्ड अप्लिकेशन घ्यावे लागेल

12.USB FLASH LIGHT जोडणी :-
                                                  रात्री लाईट गेल्या नंतर आपण USB FLASH LIGHT चा वापर करू शकतो.
★★★★★★★★★★★★★★★★



Share:

PENDRIVE किंवा SD कार्ड खराब झाले -दुरुस्त करा सोप्या पद्धतीने.


PENDRIVE किंवा SD कार्ड CORRUPT झाले असतील तर संगणकाच्या साह्याने कसे दुरुस्त करावे?
नमस्कार शिक्षक मित्रांनो,
आपणास माहीतच आहे की प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणांतर्गत प्रत्येक शिक्षक हा तंत्रस्नेही बनलायलाच हवा आहे.त्यासाठी शिक्षकाला विविध तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे जसे की --
संगणक, प्रोजेक्टर, डीव्हीडी प्लेयर, माईक, हेडफोन, SD कार्ड, PENDRIVE, मोबाईल, टॅबलेट, अँड्रॉइड अँप्स, इत्यादी. ह्या सर्व तंत्राची माहिती असणे जेवढे आवश्यक आहे तेवढेच त्यांचा वापर आपणास विविध शैक्षणिक क्षेत्रात तसेच वर्गात कसा करता येईल महत्वाचे आहे.

कधी कधी हे तंत्र काम करत असताना खराब होतात व म्हणून आपण विद्यार्थ्यास तंत्राने शिकवण्याचे थांबवतो याचे कारण म्हणजे रिपेअर करण्यास खर्च येतो.


आता आपणास घाबरण्याची आवश्यकता नाही मी ह्या ठिकाणी टप्प्या टप्याने विविध तंत्रे कसे घरी बसल्या बसल्या रिपेअर करता येईल याचे मार्गदर्शन करणार आहे 
सर्व प्रथम PENDRIVE किंवा SD कार्ड CORRUPT झाले असतील तर संगणकाच्या साह्याने कसे दुरुस्त करवे ?
【 ही process करण्यापूर्वी लक्ष्यात घ्या की तुमचा pendrive/SD card मध्ये साठवलेला सर्व data delete होणार आहे】

1.सर्व प्रथम खराब झालेले (corrupted) pendrive/sd कार्ड CPU च्या USB पोर्ट ला लावा.

2.संगणकावरील WINDOWS LOGO ला क्लिक करा आता SEARCH करायसाठी थोडी जागा आली असेल

3.आता search बॉक्स मध्ये CMD नाव टाका.खलील प्रमाणे.

4.अशी window उघडेल ह्या मध्ये आपल्याला cmd वर mouse चे right क्लीक करून run as administator चा पर्याय निवडायचा आहे(क्लीक करा)

5.आता command file उघडेल.ह्या ठिकाणी आपणास लक्ष्य पूर्वक काम करायचे आहे.ह्या ठिकाणी आपणास काही command टाकाययाच्या आहे.ह्या सर्व commond अचूक असणे फार गरजेचे आहे.window कशी उघडणार ते बघा.

6.ज्या ठिकाणी 'I' किंवा ' - 'अशा प्रकारचे  blink करणारे कर्सर किंवा निशाणी येईल त्या ठिकाणी आपणास  "disk part " नाव टाकायचे आहे व enter बटन दाबा.

7.आता परत आपणास सारखीच कृती करून diskpart चा जागी "list disk" नाव टाकून enter बटन दाबायचे आहे.लक्ष्यात ठेवा कृती न.6 मधील कुठली भाग delete करायचा नाही.ही कृती आपणास त्या खाली करायची आहे.disk part >_ असे commond आपोआप येणारे आहे.
Enter बटन दाबल्या नंतर दोन डिस्क दिसत आहेत 
Disk 0 व disk 1.ह्या मध्ये disk 1 हे pendrive आहे.
इथे आपणास डिस्कचे size बघणे आवश्यक आहे.तुमचा pendrive/sd कार्ड किती mb/GB चा आहे आपणास माहीत असणे आवश्यक आहे.अचूक पर्याय निवडणे आवश्यक आहे 


8.disk part >_ पुढे select disk 1 नाव टका व enter बटनाला क्लिक करा.कृती खाली दिली आहे.



9.ह्या कृती मध्ये आपण आपला pendrive/sd कार्ड format करणार आहोत त्यासाठी disk part >_ पुढे 'clean' नाव टाका व enter बटन दाबा.

10.आता आपण अंतिम कृती वर येत आहोत .  disk part >_ पुढे "partition primary" नाव टाकून enter बटन दाबा.



11.ह्या ठिकाणी आपणास नवीन झालेला Pendrive/SD कार्ड active करून घ्यायचा आहे त्यासाठी disk part >_ पुढे "active" असे नाव टाका व enter बटन दाबा.

12.ह्या कृती मध्ये disk part >_ पुढे "select partition 1" असे नाव टाका व enter बटन दाबा.खलील कृतीत दाखवले आहे.

13.ही शेवटची कृती आहे ह्या मध्ये disk part >_ पुढे "format fs=fat32" असे नाव टाका व enter बटन दाबा.खलील कृतीत दाखवले आहे.आता 1 ते 100 % पर्यंत process चालू होईल जो पर्यंत 100% प्रोसेस पूर्ण होत नाही तो पर्यंत संगणकाशी छेडछाड करू नका.100% प्रोसेस पूर्ण झाल्यावर आपण आपला पेंद्रीवे पुन्हा नव्याने वापरू शकता.
★★★★★★★☆★★★★★★★★★★★★★★

माहिती PDF मध्ये डाउनलोड करा
<<[DOWNLOAD]>>
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
Share:

आदर्श परिपाठ


प्राथमिक शाळेतील इ.1 ली ते 8 वी च्या विदयार्थ्याचे प्रत्येक दिवशी 5 -6
विदयार्थ्याचे इयत्तेनुसार गप्रत्येक विदयार्थ्याकडे परिपाठातील विशिष्ट घटकाची जबाबदारी सोपवावी.आठवडयातील 6 वार वर्गवार विभागून दयावेत.
उदा. सोमवार -8 वी
मंगळवार - 7 वी
आपणांस परिपाठासाठी 30 मिनीटे वेळ असल्याने पुढीलप्रमाणे परिपाठ घेण्याचा प्रयत्न करावा..

संचालन करणा-या विदयार्थ्याने इतर विदयार्थ्यांना सूचना कराव्यात
सावधान स्थितीमध्ये 52 सेकंदात राष्ट्रगीत कसे म्हणता  येइल असा प्रयत्न करावा.शक्य झाल्यास साउंडद़वारे राष्ट्रगीत घ्यावे.
आठवडयात 5 दिवस शाळा भरते .एक दिवस मराठी भाषेत दुस-या दिवशी हिंदी व तिस-या दिवशी इंग्रजीत प्रतिज्ञा घ्यावी व पुन्हा उरलेल्या तीन दिवसात मराठी,हिंदी,इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा घ्यावी किंवा सलग दोन दिवस एका भाषेतूनही प्रतिज्ञा घेता यईल.विदयार्थ्यांचा स्तर पाहूनही बदल करता येईल

( उदा. 7 वी 8 वी - इंग्रजी,5 वी 6वी -हिंदी,3 री 4 थी - मराठी)

परिपाठातील एका विदयार्थ्याला संविधान पुढे म्हणण्यास सांगणे व बाकीचे विदयार्थी मागे म्हणतील.याही ठिकाणी शक्य असल्यास मराठी,हिंदी,इंग्रजी भाषेतून संविधान घेता 
येवू शकते.
ठरलेल्या 6 वारानूसार विदयार्थ्यांना दररोज वेगवेगळी प्रार्थना म्हणण्यास सांगावे, प्रार्थना या विशिष्ट धर्माच्या असू नयेत,ज्यातून मानवता,दया,त्याग अशा गुणांची रूजवण
होईल अशा असाव्यात.

केव्हा दिवस उगवतो,केव्हा दिवस मावळतो,
कोणता वार कोणती तारीख आहे.

सुविचार म्हणजे संदर विचार .एक चांगला विचार 

अनेकवाईट विचारांना नष्ट करू शकतो म्हणून 

आजचा सुविचार घेवून येत आहे--........

संबधित विदयार्थ्याचे नाव घ्यावे.

                 

चला जाणून घेवूया ,आजच्या दिवशी इतिहासात काय घडले ते सांगत आहे .....(विदयार्थ्याचे नाव )


कमी शब्दात जास्त अर्थ सांगणारी आजची म्हण

घेवून येत आहे .......विदयार्थ्याचे नाव ,त्यानंतर एक वाक्प्रचार अर्थासह सांगावा व त्याचा वाक्यात उपयोग करून दाखविण्याची संधी समोर उपस्थित विदयार्थ्यांनादयावी. 


जगाच्या कानाकोच-यात दररोज काहीतरी घडत 

असते अशाच आजच्या बातम्या घेवून येत आहे 

.........संबधित विदयार्थ्याचे नाव 
आठवडयातील 6 दिवस वेवेगळी गीते घ्यावीत 
त्यात एखादे स्फूर्तीगीतही असावे,सर्व विदयार्थ्यांनी मिळून समुहगीत/देशभक्तीपर गीत गायन करावे. mp3 फॉरमॅटमधील गीते माझ्या ब्लॉगवर उपलब्ध आहेत.
आजची बोधकथा घेवून येत आहे .....संबधित 
विदयार्थ्याचे नाव घेणे.सुंदर व वाचणीय बोधकथा खालील ब्लॉगवर उपलब्ध आहेत.
आजची प्रश्नमंजुषा घेवून येत आहे .....
........संबधित विदयार्थ्याचे नाव घ्यावे,
सोपे 5 सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारावे ,ज्या वर्गाचा परिपाठ असेल त्या वर्गाच्या अभ्यासक्रमावर आधारित
प्रश्न विचारले तर चांगले

समाजात अनेक समज-गैरसमज असतात,

त्यामुळे अंधश्रद़धा पसरतात,म्हणून घटनांचे वैज्ञानिक कारण स्पष्ट करावे.शिक्षकांनी मार्गदर्शन केले तरी चालेल.


आजचे इंग्रजी शब्दार्थ घेवून येत आहे .....
............संबधित विदयार्थ्याचे नाव
(सोपे 5 इंग्रजी शब्दार्थ विदयार्थ्यांना विचारावेत)

आजचा पाढा घेवून येत आहे.....

.........संबधित विदयार्थ्याचे नाव

( प्रतिदिन 2 ते 31 पर्यंत पाढे पाठांतर करण्यास सांगावे.)


स्वत:चा जन्मदिवस स्वत:साठी खास असतो,

तर असे आजचा दिवस खास बनविणारे आहेत...
.....वाढदिवस असणा-या विदयार्थी/विदयार्थीनींचे   नाव शिक्षकाने घ्यावे व फुल किंवा पंष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करावे.
बैठे सावधान अवस्थेमध्ये पाठीचा कणा ताठ,
हात गुडघ्यावर सरळ ठेवून दोन्ही डोळे मिटवून व सरळ बसून समूहाने पसायदान घ्यावे.
2 मिनीटे शंत अचस्थेत डोळे मिटून मौन धरावे.
विदयार्थ्यांनी तीन टाळया वाजवाव्या व आपापल्या वर्गात रांगेत जावे.

★★★★★★★★★★★★★★★★★

ह्या फोल्डर मध्ये आपणास आवश्यक असणारे गीते जसे कि - राष्ट्रगीत,प्रतिज्ञा,प्रार्थना, समूह गीत,संविधान गीत इत्यादींची mp3 फाइल्स मिळतील
<<[DOWNLOAD]>>
★★★★★★★★★★★★★★★★★
ह्या फोल्डर मध्ये आपणास 100 हुन अधिक लहान मुलासाठी बोधात्मक कथा संग्रह मिळेल.आपण ह्या गोष्टी मुलांना परिपाठ वेळेला किंवा वर्गात अध्यापन करतांना एकवू शकता 
<<[DOWNLOAD]>>

Pdf मध्ये मराठी छान छान गोष्टी हव्या असतील तर खलील बटनाला क्लीक करा व aap डाउनलोड करा
<<[डाउनलोड]>>
★★★★★★★★★★★★★★★★★
ह्या ठिकाणी आपणास विविध सुविचारांचा संग्रह मिळेल त्या मध्ये मराठी हिंदी व इंग्रजी भाषेचे सुविचार PDF मध्ये मिळतील


★★★★★★★★★★★★★★★★★



Share:

Popular Posts

Popular Posts

Labels

Recent Posts

Unordered List

  • Lorem ipsum dolor sit amet, consectetuer adipiscing elit.
  • Aliquam tincidunt mauris eu risus.
  • Vestibulum auctor dapibus neque.

Sample Text

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation test link ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat.

Pages

Theme Support

Need our help to upload or customize this blogger template? Contact me with details about the theme customization you need.