• This is default featured slide 1 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 2 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 3 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 4 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 5 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

अप्रगत विद्यार्थी विषयी माहिती

अप्रगत विद्यार्थी विषयी माहिती वाचन टप्पे 

अप्रगत विद्यार्थी

चला तर जाणून घेऊया अप्रगत विद्यार्थ्यंना कसे प्रगत करता येईल - सर्व प्रथम आपण ह्या विद्यार्थ्यांची वाचनात कशी प्रगती करता येईलच्या विषयी जाणून घेऊया
एक आराखडा - जीन एस्. चॉल
सारांशात्मक मराठी रूपांतर -  वर्षा सहस्रबुद्धे (क्वेस्ट’करिता)
(‘वाचन-विकासाचे टप्पे’ (Stages of Reading Development), न्यूयार्क, मॅक ग्रॉहिल बुक कंपनी, १९८३ यामधील दुसर्‍या प्रकरणामधून.
अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून ते परिपक्वतेच्या टप्प्यापर्यंत टप्पे प्रस्तुत आराखड्यात विचारात घेतले आहेत. त्यापैकी सहा टप्प्यांचे विवेचन येथे आहे. त्यात “खोटे-खोटे” वाचण्यापासून ते सर्जनशील परिपक्व वाचनापर्यंत विशिष्ट क्रमाने प्रगती होते. प्रत्येकाचा प्रगतीचा वेग भिन्न असला, तरी साधारणपणे याच क्रमाने टप्पे पार केले जातात. अगदी, विशेष गरज असलेले विद्यार्थीही याच टप्प्यांमधून जातात.
व्यक्ती किंवा मूल आणि त्याच्या भोवतालच्या वातावरणातले घटक यांच्यामधील आंतरक्रियांवर प्रगतीचा वेग ठरतो.
प्रस्तुत लेखात, वाचनाचे टप्पे सैद्धांनितक स्वरूपात मांडावेत असा हेतू नाही. ढोबळपणाने गृहितकांच्या रूपात ते मांडले आहेत. वाचन कौशल्ये कसकशी आत्मसात केली जात आहेत याचा अंदाज येण्यासाठी, त्यावर काहीसे नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची मदत होईल अशी आशा वाटते.
व्यक्तीमध्ये आणि भोवतालामध्ये असे नेमके काय काय घडते की ज्याचा वाचन विकासाशी संबंध आहे, हा या आराखड्याचा गाभ्याचा भाग आहे. आराखडा ढोबळ आहे, मात्र त्याचा संशोधनांमधील बारीकसारीक तपशिलांशी, निष्कर्षांशी सूक्ष्म पण थेट संबंध आहे. अवतीभवतीच्या घटकांची दखल संशोधक मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. जोडीला, मज्जासंस्थेशी संलग्न अशा घटकांचीही मी विशेष दखल घेतली आहे.
पियाजे आणि इनहेल्डर यांचा विकासविषयक सिद्धांत आणि फ्रॉईड यांचा मनोविश्लेषणाचा सिद्धांत यांच वोल्फ यांनी केलेला तुलनात्मक अभ्यास, पेरी यांनी केलेल्या महाविद्यालयीन काळातील बौद्धिक आणि नैतिक विकासाचा अभ्यास, डेल यांच्या बरोबर मी केलेल काम, तसेच १९५८ मध्ये मी स्वतः केलेले वाचनाविषयीचे काम...अशा अनेक अभ्यासांचा प्रभाव या आराखड्यावर आहे. वाचन अक्षमता असणार्‍यांबरोबर क्लिनिकमध्ये आणि शिक्षक म्हणून मी केलेल्या कामाचाही या आराखड्यासाठी उपयोग झाला आहे.
‘वाचन’ समजून घेण्यासाठी मौल्यवान ठरतील अशा कल्पना, विचार आणि पद्धती या अभ्यासांमधून घेऊन प्रस्तुत आराखडा बनवला आहे. 

हा आराखडा पुढील गृहीतकांवर आधारित आहे.
1.भाषाविकासाच्या आणि बुद्धिविकासाच्या टप्प्यांत आणि वाचनविकासाच्या टप्प्यांत साधर्म्य आहे.
2.पियाजे यांच्या सिद्धांतामधील परिभाषेत सांगायचे, तर ‘ग्रहण करून समजून घेणे’ (अ‍ॅसिमिलेशन) आणि आधी असलेल्या चौकटीत फेरबद्दल करून नव्या गोष्टी ‘सामावून घेणे’ (अ‍ॅकोमोडेशन) या प्रक्रिया वाचन शिकणारा करीत असतो. अशा प्रकारे वाचन ही त्याच्यासाठी एक समस्यानिवारणाची सातत्यपूर्ण प्रक्रिया असते. आधी जे शिकले, त्याचा वापर करून नवीन मागण्या पूर्ण करायच्या असे सर्व टप्प्यांवर घडते.
3.सर्व टप्प्यांमधून पुढे जाताना व्यक्तीची निरनिराळ्या ‘भोवतालांशी’ आंतरक्रिया होत असते – घरी, शाळेत, समाजात आणि संस्कृतीत.
4.विशिष्ट टप्पा शिकणार्‍याने गाठला किंवा कसे हे मोजण्यासाठीच्या निकषांमुळे, प्रमाणित निकषाधारित मूल्यमापनाला नवे परिमाण मिळेल. वाचनाचा विकास कसा होतो याविषयीचे आकलन वाढायला याची मदत होईल. वाचायला शिकणार्‍यांना अधिक मदतीची गरज असेल, तर त्यासाठी जरूर ते तंत्रज्ञान विकसित करण्यासाठीही त्याची मदत होईल.
5.‘वाचन’ हाच शब्द सर्रास सर्व टप्प्यांसाठी वापरला जात असला, तरी टप्प्याटप्प्यानुसार, लिखित मजकुराबाबत वाचक जे करतो, ते निरनिराळे असेल. नजरेची हालचाल, नेत्र-ध्वनि यांचा आवाका, वाचनाचा वेग इत्यादींची कार्यक्षमता टप्प्याटप्प्यानुसार बदलेल.
6.टप्प्यांनुसार ‘वाचना’कडे बघण्याची दृष्टी आणि समज बदलत जाईल. अधिकाधिक गुंतागुंतीचा मजकूर वाचण्याची क्षमता प्रत्येक पुढच्या टप्प्यावर विकसित होत जाईल.
7.मजकुराला येणारा वाचकाचा प्रतिसादही प्रत्येक पुढील टप्प्यात अधिक प्रगल्भ होत जाईल.
8.प्रत्येक टप्प्यासाठी कोणते पूर्वज्ञान आवश्यक आहे हे विशद केले असेल. टप्पा जितका पुढचा, तितके वाचकाचे जगातले अनुभव जास्त, समज जास्त आणि ज्या विषयावर वाचायचे त्या विषयाची समज जास्त.
9.एकाच टप्प्यातील सवयींमध्ये फार काळ रेंगाळल्यास वाचक पुढच्या टप्प्याकडे जरा उशिराने जाईल, कदाचित पुढच्या टप्प्यात शिरण्यात त्याला बर्‍याच अडचणी येतील. उदारहणार्थ, सुटी अक्षरे ओळखण्यामागोमाग लगेचच वेग वाढवून, संदर्भातील अर्थपूर्ण वाचनाला सुरुवात झाली नाही, तर वाचक अक्षरे ओळकू येण्याच्या यशापाशीच रेंगाळतो. त्यापुढील तिसर्‍या टप्प्यात, नेमकेपणाने वाचून नवी माहिती मिळवण्यापाशी पोहोचण्याकरिता नवी आव्हाने पेलायला वाचक शिकला नाही, तर संदर्भावरून अर्थाची अटकळ बांधत वाचण्यापाशीच तो दीर्घकाळ अडकतो.
10.भावना आणि बोध या दोहोंशी जोडलेले घटक वाचनात अंतर्भूत असतात. वाचनाकडे बघण्याची वाचकाची दृष्टी, त्याच्या घरी, संस्कृतीत आणि शाळेत वाचनाकडे कसे पाहिले जाते यावर अवलंबून असते. मजकुराशी सर्वार्थाने भिडणे हे प्रत्येक टप्प्यावर घडायला हवे – मजकुराचा आशय, त्यातले विचार आणि त्यातली मूल्ये, प्रेरणा, ऊर्जा, साहस आणि धैर्य यांचाही विचार वाचनाच्या परिपूर्ण विकासाच्या संदर्भात करणे आवश्यक आहे.
टप्प्यांसाठी पुढे दिलेल्या वयोगटात देश, संस्कृती, सामाजिक पार्श्वभूमी यानुसार बदल होऊ शकतात.
शून्यावा टप्पा : वाचनपूर्व टप्पा  (जन्मापासून सहाव्या वर्षांपर्यंत)
हा टप्पा सर्वात दीर्घ आहे. सर्वाधिक बदलही याच टप्प्यात होतात. साक्षर संस्कृतीत वाढणार्‍या मुलांना जन्मल्यापासून ते शाळेत जाईपर्यंतच्या कालावधीत लिहिणे, अक्षरे, शब्द, पुस्तके याबद्दलचे खूपसे ज्ञान मिळते. वाक्यरचना आणि शब्द अशा वेगवेगळ्या भाषिक अंगांवर प्रभुत्तव मिळवत मुले मोठी होतात. शब्दांविषयी मर्मदृष्टीही मुलांना येते – काही शब्द त्याच अक्षराने सुरू होतात, काही शब्द त्याच अक्षराने संपतात. (अनुप्रास आणि यमक)
संशोधनांमधून पुढील गोष्टी लक्षात आल्या आहेत – मुळाक्षरामधला फरक मुलांना या वयात ओळखता येतो. बर्‍याचशा मुळांक्षरांची नावे मुले या वयात सांगू शकतात. काही अक्षरे किंवा स्वतःचे नाव काही मुलांना कागदावर उमटवता येते. रस्त्यांची नेहमीची नावे किंवा टी.व्ही. वरच्या जाहिरातीतील उत्पादकांची नवे ही मुले ओळखू शकतात. आपल्या आवडत्या पुस्तकातले काही शब्द मुले वाचू शकतात. ‘अक्षरांशी साधर्म्य असलेले आकार’ आणि ‘लिहिलेले’ यातून लिहिलेले कोणते हे या वयाची बरीच मुले ओळखतात. एखादे पुस्तक मुले “खोटे खोटे” वाचतात असेही या वयात आढळते. वाचल्यासारखे करीत या वयाची मुले गोष्टीतले तपशीलही सांगतात, वेळोवेळी पानही उलटतात !
वाचनपूर्व टप्प्यात मिळवलेले ज्ञान, कौशल्ये आणि क्षमता यांचा पहिल्या टप्प्यातील वाचनाच्या यशाशी फार जवळचा संबंध आहे.
मुलाची व्यक्तिगत वैशिष्ट्ये आणि त्याते वातावरण या दोन्ही घटकांचा वाचता येण्याशी घनिष्ठ संबंध आहे. म्हणून घरी, तसेच शाळेत वाचनाला पूरक वातावरण कसे तयार करता येईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.


वाचनाचा आरंभ ‘डी-कोडींग’ अथवा लिपिचिन्हे ओळखणे(वय ६ वर्षे ते ७ वर्षे)
बोलल्या जाणार्‍या शब्दांशी, विशिष्ट लिपिचिन्हांत बद्ध असलेल्या आकारांची जोडणी होणे ही महत्त्वाची गोष्ट या टप्प्यात घडते. मुळाक्षरयुक्त लिपीचे ज्ञान मूल या टप्प्यात मिळते. त्यासाठी अमूर्ताची समज चांगली असावी लागते. शब्द विशिष्ट आवाजांचा बनलेला असतो, हे या वयात उमजते.
काही मुलांच्या बाबतीत अमूर्त चिन्हांपर्यंतचा प्रवास सहज, आनंदाचा ठरतो, तर या टप्प्यातील बरीच मुले जरी ठराविक मजकूर/शब्द, तसेच वाचतात असे दिसले, तरी ‘वाचना’बाबतची त्यांची समज वेगवेगळी असते. ती समज मोजण्याच्या पद्धतींचा शोध घेणे आवश्यक आहे.
१९७० च्या सुमारास झालेल्या एक संशोधनात असे आढळले, की साईट-वर्ड मेथड या ‘पाहून शब्द ओळखणे’ या पद्धतीने असे आढळले, की साईट-वर्ड-मेथड या ‘पाहून शब्द ओळखणे’ या पद्धतीने वाचन करायला शिकणार्‍या मुलांच्या बाबतीत पुढे पुढे चुका जास्त होताना दिसतात. शब्द कठिण होत गेले की मुले ते वाचू शकत नाहीत, किंवा एकाच्या जागी मुले दुसराच शब्द वाचतात.
या टप्प्यात केवळ नजरेने शब्द ओळखण्यापाशी न थांबता त्यातील घटकही मुलाल ओळखता यायला हवेत. मात्र घटक ओळखण्यापाशीच न अडकता शब्दातून व्यक्त होणार्‍या अर्थापर्यंतही पोहोचायला हवे. “खोट्या-खोट्या” वाचनाच्या टप्प्यातून आता मुलांनी पूर्णपणे बाहेर पडायला हवे. पुढे परिपक्व वाचनापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आत्ता प्रत्येक लिपिचिन्ह वाचणे गरजेचे ठरते. लिपिचिन्हांबाबतचे इतके ज्ञान त्यांना व्हायला हवे, की ती त्यापलिकडे जाऊ शकतील.


लिपीचिन्हांच्या पुढे जाऊन ओघवते वाचन ; दृढीकरण (७ वय वर्षे ते ८ वर्षे)
पहिल्या टप्प्यात जे कमावले त्याचे दुसर्‍या टप्प्यात दृढीकरण होते. या टप्प्यात नवी माहिती मिळवली जात नाही, तर आधीचेच पक्के होते. तसेच, संदर्भाचा उपयोग करून त्याच्या मदतीने वाचनाचा वेग आणि ओघ वाढावायलाही मुले याच काळात शिकतात.
या टप्प्याबाबत आणि तिसर्‍या टप्प्याबाबत केलेल्या संशोधनात्मक कामामध्ये जमा केलेल्या माहितीवरून असे लक्षात येते, की तिसर्‍या टप्प्याअखेर मुलांचे वाचनातील गुण जर किमान पातळीच्या बरेच खालचे असतील, तर अशा मुलांना संपूर्ण शालेय आयुष्यात वाचनाचा प्रश्न भेडसावतो.
दुसर्‍या टप्प्यात वाचनात यश मिळण्यासाठी कशा प्रकारचे वातावरण हवे ? परिचित विषय, गोष्टी, परिचित वाक्यरचना, परिचित पिरकथा, पुराणकथा यांची पुस्तके मुलांना मोठ्या प्रमाणावर वाचायला मिळयला हवीत.
निम्नसामाजिक-आर्थिक स्तरातल्या मुलांमध्ये आणि इतर मुलांमधे या टप्प्यावर अंतर वाढताना दिसते. पुस्तके विकत घेणे, अशा मुलांच्या पालकांना परवडत नाही, वाचनालयातून पुस्तके वा नियतकालिक आणणे हाही यांच्या नित्यक्रमाचा भाग नसतो. अशी मुले सरावापासून वंचित राहतात. पालक मुलांना नेमाने वाचून दाखवत नसतील तर भाषाविकासाचा वेग मंदावतो.


नवे काहीतरी शिकण्यासाठी वाचन-पहिली पायरी(वय ९ ते १४ वर्षे)
या टप्प्यात, नवीन माहिती, नवीन ज्ञान, नवे अनुभव, नवीन विचार मिळवण्यासाठी मूल वाचते. मुलांच्या बोधविषयक क्षमता, शब्दसंग्रह, ज्ञान अजूनही मर्यादित असल्यामुळे, खास बनवलेले, कमी गुंतागुंतीचे, विशिष्ट हेतू साध्य करणारे वाचनसाहित्य या टप्प्यात वापरणे श्रेयस्कर ठरते.
पारंपारिक शब्दात सांगायचे तर प्राथमिक टप्प्यांवर मुल ‘वाचायला शिकतात’ नंतर माध्यमिक शाळेत ‘शिकण्यासाठी वाचतात.’
पहिल्या दोन टप्प्यांमध्ये उच्चारांचे, बोलण्याचे लिपिचिन्हांशी, लिखित मजकुराशी असलेले नाते महत्त्वाचे ठरते, तर तिसर्‍या टप्प्यात लिखित मजकुराचे त्यातील विचारांशी आणि कल्पनांशी असणारे नाते महत्त्वाचे ठरते.
ऐकण्यातून, पाहण्यातून मूल जगाविषयी जे शिकते, त्या तुलनेत या टप्प्यावरील वाचनातून मुलाला जगाबद्दल जे समजते ते अत्यल्प असेत.


विविध दृष्टिकोण (वय १४ वर्षें ते १८ वर्षे)
विविध दृष्टिकोण समजून घेणे, त्यांची हाताळणी करणे हे चौथ्या टप्प्याशी जोडून येते. संकल्पनांच्या विविध स्तरांशी, वास्तवाच्या विविध पदरांशी भिडणे या टप्प्यात अंतर्भूत केली आहे असा मजकूर या टप्प्यात विद्यार्थी वाचू लागतात. मुक्त अवांतर वाचन वर्तमानपत्रांचे आणि नियतकालिकांचे वाचन, या सर्वांची जोड पाठ्यपुस्तकांच्या वाचनाला मिळणे या टप्प्यावर महत्त्वाचे ठरते. औपचारिक शिक्षणाची भूमिक या संदर्भात कळीची ठरते.


रचना आणि पुनर्रचना : वैश्विक दृष्टिकोण (वय १८ वर्षांपुढे)
हेतूनुसार तपशिलात शिरून शेवटापासून, मधून वा सुरुवातीपासून, लेख आणि पुस्तके वाचायला या टप्प्यात माणूस शिकतो. काय वाचायचे हे तर तो शिकतोच, परंतु काय वाचायचे नाही याबाबतची त्याची समजही या टप्प्यात विकसित होते. आपल्या गरजेप्रमाणे आणि रुचीप्रमाणे वाचन करणे म्हणजेच पाचवा टप्पा गाठणे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्तीही पाचवा टप्पा गाठतात किंवा कसे हे अभ्यासाचा विषय होईल.
इतरांना काय म्हणायचे आहे हे वाचनातून समजून घेऊन, वाचक स्वतःसाठी स्वतःच्या अशा ज्ञानाची रचना करीत जातो. काय आणि किती वाचायचे, किती वेगाने वाचायचे, किती तपशीलात वाचायचे हे वाचक ठरवतो. वाचनातून समजलेला विचार, त्याचे विश्लेषण आणि आपला त्याबाबतचा विचार या सगळ्यांचे संतुलन साधण्याची धडपड या टप्प्यात केली जाते.
उच्च पातळीवरील अमूर्त आणि सामान्य अशा ज्ञानाची निर्मिती; इतरांचे ‘सत्य’ समजून घेऊन स्वतःच्या ‘सत्या’ची निर्मिती या टप्प्यावर केली जाते.

🌻 संकलन 🌻
महाराष्ट्र अडमिंन पॅनल.
Share:

मराठी भाषा वाचन व लेखन सराव - विषेश



नमसकार शिक्षकवृंद,
विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजी भाषा अवगत असणे गरजेचे झाले आहे.मग का नाही ? आपण याचा सराव  इयत्ता पहिली पासून करूया.
मी वाचन सरावासाठी थोडे संकलन केले आहे याचा लाभ आपणास नक्की होईल.


मराठी भाषा वाचन व लेखन  सराव
अ. क्र.विवरणडाउनलोड
1मराठी मुळाक्षरे - फ्लॅश कार्ड्सDownload
2मराठी अक्षरे - dotted कार्ड्सDownload
3अक्षर ओळख व वाचन - 
लेखन सराव पुस्तिका
Download
4चला मराठी वाचूया व लिहुया 
भाग -एक
Download
5चला मराठी वाचूया व लिहुया 
भाग - दोन
Download
6चला मराठी वाचूया व लिहुया 
भाग - तीन
Download
7चला मराठी वाचूया व लिहुया 
भाग - चार
Download
8बाराखडी वाचन कार्डDownload
9इयत्ता पहिली लेखन सराव -
अभ्यासिका
Download
10मुळाक्षरे वाचन कार्डDownload
💠 महाराष्ट्र अडमिंन पॅनल 💠
सौजन्य -primaryteachermaharashtra.blogspot.in

💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠

खालील बटनाला क्लीक करून पुस्तिका डाउनलोड करा व विद्यार्थ्यांचा सर्व घा.


💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠



खालील वाचन सरावाचे शैक्षणिक विडिओ विद्यार्थ्यांना नक्की दाखवा.



💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠





वाचन-लेखन सराव तक्ते/चार्ट/चित्र/पट्ट्या इत्यादी ची pdf file

(1 हजार पेक्षा जास्त वाचन लेखन नमुना शब्द उपलब्ध आहेत.)
इथे आपणास विद्यार्थ्यांचे वाचन लेखन सराव घेण्यासाठी विविध प्रकारचे शब्द /वाक्य मिळतील .या मध्ये साध्या सोप्या मुळाक्षरांपासून ते जोडशब्द अनुस्वारयुक्त शब्द सर्व प्रकारचे शब्द वाचन लेखन सराव होण्यासाठी तक्ते/चार्ट/कार्ड/चित्र आपणास pdf file च्या रुपात देत आहे.
या pdf file चा उपयोग आपण एकतर डिजिटल खोली मध्ये वाचन लेखन सराव घेण्यासाठी करू शकता किंवा या file साध्या कागदावर प्रिन्ट काढून छान असे वाचन-लेखन साहित्य बनवू शकता.
फक्त खालील बटनाला क्लीक करा.


सौजन्य
निलेश लटपटे सर 
Please visit -
mhschoolteacher.blogspot.in



💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠

अप्रतिम असे वाचन चित्र कार्ड्सच्या मदतीने वर्गातील विद्यार्थी बोलू लागतील.फक्त खलील बटनाला क्लीक करा.



💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠


खालील बटनाला क्लीक करून पुस्तिका डाउनलोड करा व विद्यार्थ्यांचा सराव घा.



💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠

खालील pdf फाईल डाउनलोड करा व विद्यार्थ्यास वाक्य बनवायला शिकवा.



💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠


वर्गातील अप्रगत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य हवे असेल तर खालील बटनाना क्लीक करा.





💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠






Share:

मीना-राजू मंच

मीना-राजू मंच

सत्यमेव जयते मध्ये 'मीना-राजू मंच'
शालेय स्तरावर लिंगसमभाव रुजावणूक करण्याकरिता  चालू असलेला 'मीना-राजू मंच' या शालेय उपक्रमाची दखल  STAR PLUS वाहिनीवरील अमीर खान यांच्या  'सत्यमेव जयते' या कार्यक्रमाणे घेऊन  माहिती  या शालेय उपक्रमाची माहिती SEASON 3 : EP 06: WHEN MASCULINITY HARMS MEN मध्ये देण्यात आली. 
खालील लिंक वर क्लिक करून हा विडीओ ऑनलाईन पाहू शकता.
http://www.satyamevjayate.in/when-masculinity-harms-men/episode-6article.aspx?uid=s3e6-ar-v6



          कर्तृत्ववान महिला           


यात 'मीना मीना-राजू मंच' उपक्रमाशी संबधित फोटो, मुद्रित / दृक / दृक्श्राव्य साहित्य, प्रसिद्ध करण्यात येतील. आपल्या शाळेत राबवत असलेल्या उपक्रमाची छायाचित्रे मला पाठवा, निवडक छायाचित्र, लेखांना प्रसिद्धी देण्यात येईल. 
प्रेमा जयकुमार 
प्रेमा जयकुमार ही २४ वर्षाची मुलगी, मुंबईतल्या वस्तीत राहणारी , तिचे वडील रिक्षाचालक. रिक्षाच्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. प्रेमाचे 7 वी पर्यंतचे शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत झाले. पुढेही टी शिकत राहिली. नोव्हेंबर २०१२ ला संपूर्ण भारतातून लेखा परीक्षेत ( CA ) प्रेम पहिली आली.घरची परिस्थिती बिकट असतांनाही या मुलीने भारतात आपल्या कुटुंबाचे नाव उज्वल केले .


कर्तृत्ववान स्त्रिया 
पी॰ टी॰ उषा (हिंदी मजकूर)
मैरी कॉम  (हिंदी मजकूर)
 चंदा कोचर (हिंदी मजकूर)
 इंदिरा नुई (हिंदी मजकूर)

'नवज्योती सह्याद्रीच्या' पुरस्कार 

        मुलांच्या तुलनेत मुली या जराही मागे नाहीत,हा संदेश देण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून, विविध पार्श्वभूमी असलेल्या, प्रतिकूल स्थितीशी झगडूनसंघर्ष करून
मुलीच्या शिक्षणासाठी तथा सबलीकरणासाठी कार्य करणाऱ्या नऊ मुलींना दूरदर्शनची  वाहिनी व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2003 पासून दरवर्षी मुंबई दूरदर्शनच्या स्टुडियोत
दिल्या जातो.
Share:

डॉ अम्बेडकर महापरिनिर्वाण दिवस 2018 (Mahaparinirvan Day - Great Information)

Mahaparinirvan Day - Great Information (डॉ अम्बेडकर महापरिनिर्वाण दिवस 2018)


महामानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि बहुजणांचे उद्धारकर्ते भारताचे भाग्य विधाते प. पु. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन
कोटी कोटी प्रणाम

"भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार",
महामानव,
बोधीसत्व,
परमपुज्य,
क्रांतीसुर्य,
विश्वरत्न.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र आभिवादन...
जय भिम.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

➥ Some words about Dr. Babasaheb Ambedkar:

डॉ. बाबासाहेब अंबेडकर विषयी थोड़े : -
Dr. Bhimrao Ambedkar was born on April 14, 1891 in a small village in Madhya Pradesh, the great leader of the Constitution of India. Dr. Bhimrao Ambedkar's father's name was Ramji Maloji Sakpal and his mother's Bhimabai. The 14th child of your parents was born, Dr. Bhimrao Ambedkar was born in his innate genius. Bhimrao Ambedkar was born in the Mahar caste, which people considered as untouchables and extremely low caste. In childhood, the family of Bhimrao Ambedkar was deeply discriminated against socially and economically. Bhimrao Ambedkar's childhood name was Ramji Sakpal. Ambedkar's ancestors worked for a long time in the army of the British East India Company, and his father was in service at the Mau Cantonment of the British Indian Army. Bhimrao's father always insisted on the education of his children.
Ambedkar kept his political perspective before the world during a Dalit class conference on August 8, 1930. Accordingly, the protection of Dalit class is the freedom between the government and the Congress. Despite his controversial views and Gandhi's critique of Ambedkar's reputation, he was a great scholar and legalist, so when on 15th August, 1947, after the independence of India, Congress led government invited Ambedkar to serve the country as the first law minister, whom he accepted. On 29 August 1947, Ambedkar's constitution was drafted as chairman of the draft committee for the creation of a new constitution of independent India. The Constituent Assembly adopted the Constitution on November 26, 1949.
In 1894 Bhimrao Ambedkar's father was retired and after two years Ambedkar's mother died. The care of the children is in their difficult circumstances. Only Ramji Sakpal found three sons, Balram, Anandrao and Babasaheb and two daughters Manjula and Tulasa went live in this difficult situation. Only Ambedkar succeeded his brothers and sisters in the school examination, and then succeeded in going to big school. His Deshst Brahmin teacher Mahadev Ambedkar Prashar is added to remove Ambedkar at his name Ambedkar at the behest of special love he had for them based on the name of the town "Anbawde".

Dr. Babasaheb was the Chief Minister of the Indian Constitution and the first Law Minister of Independent India. Babasaheb died on December 6, 1956. He was awarded posthumous Bharat Ratna in 1990. Babasaheb Ambedkar was a parliamentarian, economist, politician and social reformer. You raised voice against social discrimination against Dalit society, workers and women and started the campaign.
In 1956 a great miracle was seen in India. Dr. Babasaheb Ambedkar on October 14, 1956, in the wake of the oppressed and heart-mourning masses, took his thousands of Buddhist initiatives in Nagpur Ashok Vijayadashmee. This day is written not only in India's history but also in Buddhist-world history. Today Babasaheb is not in our midst but the truth and the straightforward way described are in front of us. Today, the responsibility of fulfilling the will of Babasaheb is all-India.

डॉ. भीमराव आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 18 9 1 रोजी मध्यप्रदेशातील एका लहानशा गावात झाला, भारताचे संविधानचे महान नेते. डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ आणि आईचे भीमाबाई. आपल्या आईवडिलांचे 14 व्या बाळाचे जन्म झाले, डॉ. भीमराव आंबेडकर त्यांच्या जन्मजात प्रतिभामध्ये जन्मले होते.
भीमराव अंबेडकर का जन्म महार जाति में हुआ था जिसे लोग अछूत और बेहद निचला वर्ग मानते थे। बचपन में भीमराव अंबेडकर (Dr.B R Ambedkar) के परिवार के साथ सामाजिक और आर्थिक रूप से गहरा भेदभाव किया जाता था। भीमराव अंबेडकर के बचपन का नाम रामजी सकपाल था. अंबेडकर के पूर्वज लंबे समय तक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी की सेना में कार्य करते थे और उनके पिता ब्रिटिश भारतीय सेना की मऊ छावनी में सेवा में थे. भीमराव के पिता हमेशा ही अपने बच्चों की शिक्षा पर जोर देते थे।
आंबेडकरांनी 8 ऑगस्ट 1 9 30 च्या एका दलित वर्गाच्या परिषदेदरम्यान जगासमोर त्याच्या राजकीय दृष्टीकोनाची ठेवली. त्यानुसार, दलित वर्गाचे संरक्षण सरकार आणि काँग्रेस या दोघांमधील स्वातंत्र्य आहे.
त्याच्या वादग्रस्त दृश्ये आणि गांधी, कॉंग्रेस आंबेडकर च्या प्रतिष्ठा टीका असूनही एक उत्कृष्ट विद्वान आणि कायदेपंडित होते, त्यामुळे, तेव्हा 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस आघाडी सरकार असल्याने तो आंबेडकर गेला देशाला पहिल्या कायदा मंत्री म्हणून सेवा देण्यास आमंत्रित केले, ज्यांचा त्यांनी स्वीकार केला. 2 9 ऑगस्ट 1 9 47 रोजी स्वतंत्र भारताच्या नवीन संविधानाच्या निर्मितीसाठी आंबेडकर यांची संविधान मसौदा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. नोव्हेंबर 26, 1 9 4 9 रोजी संविधान सभााने संविधान स्वीकारले.
18 9 4 मध्ये भीमराव आंबेडकरांचे वडील निवृत्त झाले आणि दोन वर्षांनंतर आंबेडकरांच्या आईचा मृत्यू झाला. मुलांची देखभाल ही त्यांची मावशी अवघड परिस्थितीत राहात आहे. फक्त सापडले रामजी सकपाळ तीन मुलगे, बलराम, आनंदराव आणि बाबासाहेब आणि दोन मुली मंजुळा आणि Tulasa या कठीण परिस्थिती मध्ये जिवंत गेलो. केवळ आंबेडकर आपल्या भावा-बहिणींना शाळेच्या परीक्षेत यशस्वी ठरले आणि त्यानंतर मोठ्या शाळेत जाण्यात यशस्वी झाले. त्याचे Deshst ब्राम्हण शिक्षक महादेव आंबेडकर सकपाळ त्यांच्या गावात नाव "Anbawde" वर आधारित त्यांना होते विशेष प्रेम च्या हुकूम येथे त्याचे नाव आंबेडकर येथे आंबेडकर काढून जोडले आहे.
बाबासाहेब भारतीय राज्यघटनेचे मुख्य निर्माता आणि स्वतंत्र भारताचे पहिले विधि मंत्री होते. 6 डिसेंबर 1 9 56 रोजी बाबासाहेबांचा मृत्यू झाला. 1 99 0 साली त्यांना मरणोत्तर भारत रत्न प्रदान करण्यात आले.बाबासाहेब आंबेडकर एक सांसदीय, अर्थशास्त्री, राजकारणी आणि समाजसुधारक होते. तुम्ही दलित समाज, कामगार आणि महिलांविरुद्ध सामाजिक भेदभावाच्या विरोधात आवाज उठवला आणि मोहीम सुरू केली.
1 9 56 मध्ये भारतामध्ये एक महान चमत्कार दिसून आला. दलित आणि हृदय-सम्राट दु: ख जनतेला डॉ बाबासाहेब आंबेडकर ऑक्टोबर 14, 1956 रोजी दिवस नागपूर अशोक Vijayadashmee मध्ये सहकारी त्याच्या हजारो बौद्ध दीक्षा घेतली. हा दिवस केवळ भारताच्या इतिहासातच नव्हे, तर बौद्ध-विश्व इतिहासातही लिहिले आहे. आज बाबासाहेब आमच्यामध्ये नाहीत पण वर्णन केलेले सत्य आणि सरळ मार्ग आमच्या समोर आहे. आज बाबासाहेबांची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी अखिल भारतीय आहे.

➤ Why is Dr. Ambedkar Mahaparinirvana's day celebrated?

Dr. Ambedkar Mahaparinirvana Day is celebrated by organizing a function organized by the union of the employees of the State Government for the purpose of commemorating the great contribution of Dr. Bhimrao Ambedkar to the country every year. His great effort has helped greatly to keep the country united. The constitution of India written by Dr. Bhimrao Ambedkar is still guiding the country and today even today it is helping to emerge safely in many crises. The Dr. Ambedkar Foundation was established by the Indian Government (March 24, 1992) in order to get people's message of social justice across the country.

➤ डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन का साजरा केला जातो?

डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, दरवर्षी देशात डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या महान योगदानाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या कर्मचा-यांमार्फत संघटीत करून आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यांच्या महान प्रयत्नांमुळे देश एकजुटीने ठेवण्यासाठी खूप मदत झाली आहे. डॉ. भीमराव आंबेडकरांनी लिहिलेल्या भारताच्या घटनेला अजूनही देश आणि आजही मार्गदर्शक ठरत आहे आजही तो अनेक संकटांमध्ये सुरक्षितपणे उभरण्यास मदत करत आहे. डॉ. आंबेडकर फाऊंडेशनची स्थापना भारत सरकारद्वारे (24 मार्च 1 99 2) सर्व देशभरच्या सामाजिक न्यायाचे संदेश प्राप्त करण्याकरिता करण्यात आली.

➧ Get any information related to Dr. Babasaheb Ambedkar

➧ डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या विषयी कुठलीही माहिती जाणून घ्या

>>[CLICK HERE]<<

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

➤ Dr. Babasaheb Ambedkar - Marathi Speech 

> Click Here

Dr. Babasaheb Ambedkar - Hindi Speech 

>> Click Here<< 

Dr. Babasaheb Ambedkar - English Speech 

>> Click Here << 

Dr. Babasaheb Ambedkar - Various Poems 

>> Click Here <<

Dr. Babasaheb Ambedkar - Super hit song

 >> Click Here << 

Dr. Babasaheb Ambedkar - Ideal Thoughts

 >> Click Here << 

➤ Dr. Babasaheb Ambedkar - last speech 

>> Click Here<< 

Dr. Babasaheb Ambedkar - Bibliography 

>> Click Here << 

Dr. Babasaheb Ambedkar - Life Order 

>> Click Here <<

Dr. Babasaheb Ambedkar - Letter written by Dr. Babasaheb Ambedkar

>> Click Here <<

डॉ. बाबासाहेब अंबेडकर - मराठी भाषण >>click करा<<


 डॉ. बाबासाहेब अंबेडकर - हिंदी भाषण >>click करा<<


➤ डॉ. बाबासाहेब अंबेडकर - इंग्रजी भाषण >>click करा<<


➤ डॉ. बाबासाहेब अंबेडकर - विविध कविता >>click करा<<


➤ डॉ. बाबासाहेब अंबेडकर - सुपर हिट गानी >>click करा<<


➤ डॉ. बाबासाहेब अंबेडकर - सुविचार >>click करा<<


➤ डॉ. बाबासाहेब अंबेडकर - शेवटचे भाषण >>click करा<<



➤ डॉ. बाबासाहेब अंबेडकर - ग्रंथ सूची >>click करा<<


➤ डॉ. बाबासाहेब अंबेडकर - जीवन क्रम >>click करा<<


 डॉ. बाबासाहेब अंबेडकर - पत्र लेखने >>click करा<<


===================================
🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫
  ===================================

===================================
🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫
  ===================================


 इयता 1 ली ते 8 वी शिकवत असलेल्या विषय शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्याचे " फोल्डर " तयार केले आहे.फोल्डरमध्ये सर्व विषय तसेच कला,कार्यानुभव तसेच शा. शिक्षणाचे शैक्षणिक साहित्याचे संकलन केले आहे.
फोल्डर डाउनलोड करा 


===================================
🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫
  ===================================
इयता 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असे शैक्षणिक साहित्य डाउनलोड करा.

  
===================================
🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫
  ===================================
नमस्कार गुरुजी,
              आज आपणास इथे सामान्य विज्ञान या विषयाचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे.हे शैक्षणिक साहित्य इयत्ता 4 ती ते 8 वी पर्यंतच्या सर्व इयत्तेसाठी अतिशय उपयुक्त ठरेल.
शैक्षणिक साहित्यामध्ये व्हिडीओज,pdf files, ppt, पाठ्यपुस्तके तसेच printable worksheet इत्यादी चा समावेश आहे.


===================================
🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫
  ===================================
【◆पूर्व प्राथमिक ते ई.12 वी◆】
गणित म्हटले की लगेच आपणास हा विषय अवघड वाटतो परंतु आता हा विषय खूप सोपा झाला आहे.
गणिताचे सर्व अभ्यासक्रम ह्या ठिकाणी एकत्रित केले आहे.ह्या विडिओ चा फायदा पूर्व प्राथमिक पासून ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यास तसेच शिक्षकास होणार आहे.
शिक्षक मित्रानो आपणास ह्या ठिकाणी गणिताच्या संकल्पनाचे विडिओ बघण्यास मिळतील.ह्या विडिओ चा आपणास तसेच आपल्या विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया मजबूत होन्यास मदत होईल. चला तर मग आपल्या विद्यार्थ्यास गणिताचा नवीन अनुभव द्या.


  

===================================
🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫
  =================================== 

खुशखबर !! खुशखबर !! खुशखबर !! खुशखबर !! खुशखबर
             ============================= 
Special initiative has been started for students of class 5th and 8th. In the academic year 2017-18, the entire preparation for the scholarship examination is being done.Here you can get one practice papers in PDF. You can take the practice of students by PRINTOUTS . Until then, we have made available REST OF question papers of STD 5th and 8th. I received a lot of feedback from the readers for this project.However, if you want all the question papers, then click the DOWNLOAD button below.
इयत्ता 5 वी व 8 वी च्या विद्यार्थ्यासाठी खास उपक्रम सुरु केला आहे.
शैक्षणिक वर्ष 2017 - 18 मध्ये घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची संपूर्ण तयारी करून घेण्यात येत आहे.
आपणास इथे दररोज एक प्रश्नपत्रिका PDF मध्ये उपलब्ध करून दिली आहे. आपणास print काढून विद्यार्थ्यांचा सराव घेता येतो.आता पर्यंत इयता 5 वी च्या एकूण 10 प्रश्न पत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत.ह्या उपक्रमासाठी वाचकांचा मला भरपूर चांगला प्रतीसाद मिळाला आहे.
तरी आपणास सर्व प्रश्नपत्रिका हव्या असल्यास खालील DOWNLOAD बटनाला क्लिक करा.
सूचना -  
VISIT MY BLOG FOR UPDATED PRACTICE PAPERS REGULARLY.
( दररोज  नवीन  प्रश्नपत्रिका (अद्यावत)मिळवण्यासाठी रोज ब्लॉगला भेट द्या. )


===================================
🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫
  ===================================

( प्रथम घटक चाचणी 2017 - 18  : सर्व इयत्ता व विषय निहाय  सराव प्रश्नपत्रिका down load करा )

(  ई.1 ली ते 8 वी साठी सराव प्रश्नपत्रिका  )


===================================
🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫
  ===================================
( "E - LEARNING PROJECTS बनवावा शाळेतच अगदी सोप्या पद्धतीने"
संपूर्ण माहिती व मार्गदर्शनासाठी खालिल बटनाला क्लीक करा )

===================================
🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫
  ===================================

( दैनिक पाठ टाचनाचे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खलील बटनाला क्लीक करा )


===================================
🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫
  ===================================

( शिक्षक उपयोगी महत्वाचे इतर सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खाली क्लीक करा )


===================================
🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫
  ===================================

( इयत्ता १ ली ते 8 वी साठी सर्व विषयाच्या PRITABLE WORKSHEET डाउनलोड करण्यासाठी खालिल बटनाला क्लीक करा )


===================================
🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫
  ===================================
इयत्ता पहिलीची संपूर्ण तयारी  शैक्षणिक साहित्य ,PRINTABLE WORKSHEETS,कविता, विवध उपक्रम,शैक्षणिक खेळ तसेच इतर पहिली संबधी माहितीसाठी खालील बटनाला क्लिक करा
===================================
🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫
  ===================================

1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यासाठी अतिशय महत्वाचे.एकदा भेट देवून बघा नक्कीच आपणास फायदा होईल 

===================================
🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫
  ===================================

चला तंत्रास्नेही बनूया - खास शिक्षकासाठी माहितीसाठी खालील बटनाला क्लिक नक्की करावे


===================================
🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫
  ===================================
Please give your feedback in the comment box below.
आपल्या प्रतिक्रिया खालिल comment box मध्ये द्याव्यात.
===================================
🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫
  ===================================
INSPIRE AWARD  - संपूर्ण मार्गदर्शणासाठी 

===================================
🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫
  ===================================
(राष्ट्रीय शिक्षण दिवस - 11 नोव्हेबर 2017)


===================================
🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫🔴⚫🔵⚫
  ===================================

Children's Day:14 November 2017|(बाल दिवस १४ नोव्हेंबर - संपूर्ण माहिती)



===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
 ===================================

Student day 7th November - Complete information|(विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर -सम्पूर्ण माहिती)


===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
 ===================================
Share:

Popular Posts

Popular Posts

Labels

Recent Posts

Unordered List

  • Lorem ipsum dolor sit amet, consectetuer adipiscing elit.
  • Aliquam tincidunt mauris eu risus.
  • Vestibulum auctor dapibus neque.

Sample Text

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation test link ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat.

Pages

Theme Support

Need our help to upload or customize this blogger template? Contact me with details about the theme customization you need.