विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर -सम्पूर्ण माहिती
Student day 7th November - Complete information
Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar's school admission will be celebrated on 7th November as 'Student Day' in schools and colleges of the state. The school education and sports department has drawn the circular in this regard.
Under the 'Student Day' program all the schools have been instructed to do various activities based on the life of Baba Saheb, including essay, eloquence and poetry. Dr. Ambedkar's school days should be called in a sense in the educational revolution and the era of era. He became proficient in his schooling and also saved millions of dalits and devotees. Because of their constitution, the human values of freedom, equality, brotherhood and justice in the Indian society have been successful. That is why admission day school is an important event, said the circular.
On 7th November 1900 Babasaheb took admission in Pratap Singh High School, Rajwada Chowk, Satara. At that time their name was Bhiya. The school's registrar is still signed by the school administration, which has been signed by the school authorities.
Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar's school admission will be celebrated on 7th November as 'Student Day' in schools and colleges of the state. The school education and sports department has drawn the circular in this regard.
Under the 'Student Day' program all the schools have been instructed to do various activities based on the life of Baba Saheb, including essay, eloquence and poetry. Dr. Ambedkar's school days should be called in a sense in the educational revolution and the era of era. He became proficient in his schooling and also saved millions of dalits and devotees. Because of their constitution, the human values of freedom, equality, brotherhood and justice in the Indian society have been successful. That is why admission day school is an important event, said the circular.
On 7th November 1900 Babasaheb took admission in Pratap Singh High School, Rajwada Chowk, Satara. At that time their name was Bhiya. The school's registrar is still signed by the school administration, which has been signed by the school authorities.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळाप्रवेशाचा ७ नोव्हेंबर हा दिवस राज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या संदर्भातील परिपत्रक काढले आहे.
‘विद्यार्थी दिवस’ उपक्रमाअंतर्गत सर्व शाळांमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध, वक्तृत्व स्पर्धा आणि काव्यवाचन आदी उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डॉ. आंबेडकर यांचा शाळाप्रवेश दिवस एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे. त्यांच्या शाळाप्रवेशाने ते स्वतः प्रज्ञावंत झालेच आणि कोट्यवधी दलितांचे-वंचितांचे उद्धारकर्तेही झाले. त्यांच्या संविधानामुळे भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मानवी मूल्ये रूजू शकली. त्यामुळेच त्यांच्या शाळा प्रवेशाचा दिवस ही महत्त्वाची घटना आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे.
७ नोव्हेंबर १९०० या दिवशी बाबासाहेबांनी प्रतापसिंग हायस्कूल, राजवाडा चौक, सातारा येथील शाळेत प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांचे नाव भिवा होते. या शाळेच्या रजिस्टरला ‘१९१४’ या क्रमांकासमोर आजही त्यांची स्वाक्षरी असून, हा ऐतिहासिक दस्तावेज शाळा प्रशासनाने जपून ठेवला आहे.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●

(शासन निर्णयानुसार सर्व शाळेत है दिवस विद्यार्थिदिन म्हणून साजरा करायचा आहे तरी खालील माहिती आपणास नक्कीच उपयोगी पडेल )
➤ Babasaheb Speech - Hindi
बाबासाहेब भाषण - हिन्दी
बाबासाहेब भाषण - हिन्दी
➤ Babasaheb Speech - English
➤ बाबासाहेब भाषण - इंग्रजी
➤ Babasaheb Ambedkar - Poetry
➤ बाबासाहेब अंबेडकर - कविता
➤ Babasaheb Ambedkar - Good thought
➤ बाबासाहेब अंबेडकर - सुविचार
➤ Babasaheb Ambedkar - bibliography
➤ बाबासाहेब अंबेडकर - ग्रंथ सूची
➤ Babasaheb Ambedkar - Career
➤ बाबासाहेब अंबेडकर - जीवनक्रम
➤ Babasaheb Ambedkar - Orignal Letter
➤ बाबासाहेब अंबेडकर - पत्रलेखने
➤ बाबासाहेब अंबेडकर - थोडक्यात माहिती
➤ बाबासाहेब अंबेडकर - थोडक्यात माहिती
➤ Babasaheb Ambedkar - Ideal Thought Series 1
➤ बाबासाहेब अंबेडकर - विचार मालिका 1
➤ Babasaheb Ambedkar - Ideal Thoughts series 2
➤ बाबासाहेब अंबेडकर - विचार मालिका 2
===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
===================================

प्रथम सत्र परिक्षेच्या सराव प्रशनपत्रिकेसाठी खालील बतानल क्लिक करा

=============================
Special initiative has been started for students of class 5th and 8th. In the academic year 2017-18, the entire preparation for the scholarship examination is being done.Here you can get one practice papers in PDF. You can take the practice of students by PRINTOUTS . Until then, we have made available REST OF question papers of STD 5th and 8th. I received a lot of feedback from the readers for this project.However, if you want all the question papers, then click the DOWNLOAD button below.
इयत्ता 5 वी व 8 वी च्या विद्यार्थ्यासाठी खास उपक्रम सुरु केला आहे.
शैक्षणिक वर्ष 2017 - 18 मध्ये घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची संपूर्ण तयारी करून घेण्यात येत आहे.
आपणास इथे दररोज एक प्रश्नपत्रिका PDF मध्ये उपलब्ध करून दिली आहे. आपणास print काढून विद्यार्थ्यांचा सराव घेता येतो.आता पर्यंत इयता 5 वी च्या एकूण 10 प्रश्न पत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत.ह्या उपक्रमासाठी वाचकांचा मला भरपूर चांगला प्रतीसाद मिळाला आहे.
तरी आपणास सर्व प्रश्नपत्रिका हव्या असल्यास खालील DOWNLOAD बटनाला क्लिक करा.
सूचना -
VISIT MY BLOG FOR UPDATED PRACTICE PAPERS REGULARLY.
( दररोज नवीन प्रश्नपत्रिका (अद्यावत)मिळवण्यासाठी रोज ब्लॉगला भेट द्या. )
===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
===================================

( प्रथम घटक चाचणी 2017 - 18 : सर्व इयत्ता व विषय निहाय सराव प्रश्नपत्रिका down load करा )
( ई.1 ली ते 8 वी साठी सराव प्रश्नपत्रिका )
===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
===================================
( "E - LEARNING PROJECTS बनवावा शाळेतच अगदी सोप्या पद्धतीने"
संपूर्ण माहिती व मार्गदर्शनासाठी खालिल बटनाला क्लीक करा )
===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
===================================
Click the button below for daily lesson plan software
( दैनिक पाठ टाचनाचे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खलील बटनाला क्लीक करा )
===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
===================================
Click below button to download other useful software for teachers
( शिक्षक उपयोगी महत्वाचे इतर सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खाली क्लीक करा )
===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
===================================
Click the button below to download PRITABLE WORKSHEET for all subjects from 1st to 8th standard.( इयत्ता १ ली ते 8 वी साठी सर्व विषयाच्या PRITABLE WORKSHEET डाउनलोड करण्यासाठी खालिल बटनाला क्लीक करा )
===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
===================================
Full preparations for the first grade(std 1st) - Click the button below for educational materials, printable worksheets, poems, various activities, educational games and other educational activities / information.
इयत्ता पहिलीची संपूर्ण तयारी - शैक्षणिक साहित्य ,PRINTABLE WORKSHEETS,कविता, विवध उपक्रम,शैक्षणिक खेळ तसेच इतर पहिली संबधी माहितीसाठी खालील बटनाला क्लिक करा
===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
===================================
I LIKE MATHS : EDUCATIONAL RESOURCES
➤ गणित माझ्या आवडीचा - शैक्षणिक साहित्य -
1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यासाठी अतिशय महत्वाचे.एकदा भेट देवून बघा नक्कीच आपणास फायदा होईल
===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
===================================
LETS TO BE A TECHNO TEACHER
चला तंत्रास्नेही बनूया - खास शिक्षकासाठी माहितीसाठी खालील बटनाला क्लिक नक्की करावे
===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
===================================
Please give your feedback in the comment box below.
आपल्या प्रतिक्रिया खालिल comment box मध्ये द्याव्यात.
===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
===================================
➦INSPIRE AWARD - Total guidance
➦ INSPIRE AWARD - संपूर्ण मार्गदर्शणासाठी
===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
===================================
No comments:
Post a Comment