• This is default featured slide 1 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 2 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 3 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 4 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 5 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

शैक्षणिक साहित्य - शब्द व चित्र पट्या


नमस्कार शिक्षकवृंद,
आद्यवत तसेच दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यास देणे आज काळाची गरज बनली आहे.त्यासाठी शिक्षक हा तत्पर असतो.दर्जेदार अध्यापनासाठी शिक्षकाचे मित्र म्हणजेच शैक्षणिक साहित्य आहे.आपणास मदतीचा हात म्हणुन मी काही शब्द पट्या व चित्र पट्यांचे संकलन केले आहे.याचा आपण लाभ विद्यार्थ्यास द्यावा ही  विनंती.

खालील बटनाला क्लीक केल्यास शैक्षणिक साहित्य उपलब्ध होतील आपण हवे ते साहित्य डाउनलोड करून घ्यावेत.

◆◆◆◆◆◆◆◆◆

इतर महत्वाच्या शैक्षणिक साहित्यासाठी खालील बटनाला क्लीक करा 
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

PRINTABLE WORKSHEET साठी खालील बटनाला क्लीक करा 


गणिताच्या सराव workbook साठी खलील बटनाला क्लीक करा 
<<【 DOWNLOAD】>>

Share:

दैनिक पाठ टाचण - सॉफ्टवेअर


नमस्कार शिक्षकवृंद,
आज आपणासाठी घेऊन आलोय एक अस सॉफ्टवेअर जे आपले महत्वाचे काम काही मिनिटातच पूर्ण करेल.हो अगदी बरोबर पाठ टाचण आपोआप काढणारे सॉफ्टवेअर.आपणास माहीतच आहे की "पाठ टाचण काढणें म्हणजे नियोजन पूर्ण अध्यापन करणे"आणि ह्यासाठी शिक्षक सदैव तत्पर असतो.शिक्षक मित्रानो,पाठ टाचण काढण्यासाठी आपणास खूप मेहनत घ्यावी लागते तसेच ह्यासाठी आपला वेळ ही खर्च होतो.ह्या सॉफ्टवेअर च्या मदतीने आपण नक्कीच आपला वेळ वाचवू शकू व ह्या वेळेचा सदुपयोग इतर शैक्षणिक कामासाठी करू शकू.
""चलातर मग ह्या संधीचा लाभ घेऊया.""
सर्व प्रथम मोबाईल मध्ये किंवा संगणकामध्ये WIN RAR FILE डाउनलोड करून घेणे आवश्यक आहे
सॉफ्टवेअर ची फाईल ही rar archive फाईल आहे म्हणून ही फाईल कदाचित मोबाईल फोन मध्ये उघडणार नाही.
उत्तम प्रतिसादासाठी कृपया आपण ब्लॉग संगणकावर उघडून फाईल डाउनलोड करून घ्यावी व इतरांस SHARE करावी.
किंवा
सर्वात खाली दिलेल्या फेसबुक पेज वरील लिंक संगणकावर उघडावी.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

सॉफ्टवेअर साठी आवश्यक बाबी -
  1. संगणक आवश्यक,त्या मध्ये 32 bit किंवा 64 bit operating system असणे आवश्यक.
  2. RAR FILE आवश्यक,नसेल तर डाउनलोड करून घ्या(आवश्यकते नुसार)
  3. Updated Excel आवश्यक.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


  1. सर्वप्रथम खाली काही लिंक दिल्या आहेत त्या डाउनलोड करून घ्या.
  2. डाउनलोड केल्यानंतर सॉफ्टवेअर ओपन करा.
  3. लक्ष्यात ठेवा की सर्व पाठ टाचनाचे नियोजन पूर्वी पासून केले आहे.
  4. पाठ्यक्रम बदल्यास जुने नियोजन काढून नवीन नियोजन टाकता येणे शक्य आहे.
  5. आपली इयत्ता निवडा, पाठ निवडा आपोआप खाली सर्व नियोजन येईल.
  6. सदर सॉफ्टवेअर मध्ये सर्व इयत्तेचे तसेच सर्व विषयाचे पाठ नियोजन अद्यावत करण्यात आले आहेत.
  7. पाठ टाचनाची प्रिंट काढून घ्या.
   ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

"सॉफ्टवेअर हे दोन्ही प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टिम साठी बनवले आहे (32bit व 64bit)"

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

32 bit ह्या ऑपरेटिंग सिस्टिम साठी सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खलील बटनाला क्लीक करा.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

 64 bit ह्या ऑपरेटिंग सिस्टिम साठी सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खलील बटनाला क्लीक करा.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

वरील सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास तसेच वापरण्यास अडचण येत असेल तर खलील लिंकला क्लीक करून विडिओ बघा



वरील कुठलीच लिंक काम करत नसल्यास खलील बटनाला क्लीक करा.फेसबुक पेज उघडेल तेथून लिंक डाउनलोड करण्याचा प्रयत्न करा.



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
सौजन्य :- 
शिक्षक संघ मंगळवेढा
तसेच
मराठीचे शिलेदार फेसबुक पेज



Share:

गणिताचे सराव workboks(1ली ते 8वी)

नमस्कार शिक्षकवृंद,
आज आपणासाठी घेऊन नेहमीप्रमाणे घेऊन आलो आहे गणित विषयाचे सराव workbooks.
हे सर्व workbook इयत्ता 1 ली ते 8 वी साठी अतिशय उपयुक्त आहेत.खाली इयत्तवार workbook ची यादी दिली आहे.आपल्याला हव्या असलेल्या इयत्तेची सराव workbook डाउनलोड करा व विद्यार्थ्यांचा सराव घ्या.

महत्वाचे :- तसेच इयत्ता 1ली ते 8वी साठी गणितातील विविध महत्वपूर्ण घटकावर आधारित काही worksheet चे संकलन केले आहे.याचा पण लाभ आपण विद्यार्थ्यास द्यावा.
★★★★★★★★★★★★★

इयत्ता पहिली

इयत्ता दुसरी

इयत्ता तिसरी

इयत्ता चौथी

इयत्ता पाचवी

इयत्ता सहावी

इयत्ता सातवी

इयत्ता आठवी
★★★★★★★★★★★★★

तसेच इयत्ता 1ली ते 8वी साठी गणितातील विविध महत्वपूर्ण घटकावर आधारित काही worksheet डाउनलोड करण्यासाठी खलील बटनाला क्लीक करा.


★★★★★★★★★★★★★


Share:

PRINTABLE WORKSHEET शिक्षणामधील क्रांती

PRINTABLE WORKSHEET शिक्षणामधील क्रांती
नमस्कार शिक्षकवृंद,
आजच्या प्रगतिशील जगामध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे फार कठीण झाले आहे आणि दर्जेदार शिक्षक फक्त शिक्षकच देऊ शकतो.शिक्षक हा विविध माध्यमातून माहिती गोळा करून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत असतो.अशा शिक्षकांना विनम्र अभिवादन आणि अशा शिक्षकांना मदतीचा हात म्हणून काही महत्वपूर्ण माहितीचे संकलन केले आहे.


"शिक्षक मित्रांनो आजच्या जगात तीन विषय अतिशय महत्वाचे ठरते आहेत मुख्यतः इंग्रजी,गणित व विज्ञान.ह्या विषयाचा पाया जर पूर्व प्राथमिक स्थरापासून पक्का केला तर नक्कीच आपण दर्जेदार शिक्षण दिले असे म्हणता येईल.म्हणूनच मी हा स्थर लक्ष्यात घेऊन तिन्ही विषयाचे" PRINTABLE WORKSHEET आपणास उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहेत.ह्या WORKSHEET पूर्वी उपलब्ध करून दिलेल्या WORKSHEET पेक्षा वेगळ्या असून इयत्ता 1ली च्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे.
 महत्वपूर्ण - 
                           मी संकलित केलेल्या WORKSHEET आपणास इतर कुठेही मिळणार नाहीत तरी आपण ह्या सर्व Worksheet डाउनलोड करून घ्या.ह्या WORKSHEET नक्कीच आपणस मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यास मदत करतील.
 मी ई.1 ली ते 8 वी पर्यंतच्या तिन्ही विषयाच्या worksheet देण्याचा प्रयत्न करणार आहे व ह्या सर्व worksheet माझ्याकडे उपलब्ध सुद्धा आहेत.

ह्या पोस्ट मध्ये मी फक्त ई.१ ली चे तिन्ही विषयाचे worksheet उपलब्ध करून दिल्या आहेत.

आपला सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास व मागणी असल्यास मी इतर इयत्ताच्या PRINTABLE WORKSHEETS नक्कीच उपलब्ध करून देणार आहे.
★◆★◆★◆★

सूचना -  
         खलील बटनाला क्लीक करा आपणास "NEW WORKSHEET 2017" नावाचे फोल्डर उघडेल.ह्या फिल्डर मध्ये आपणास तीन नवीन फोल्डर दिसतील क्रमशः ENGLISH, MATHS आणि SCIENCE. प्रत्येक फोल्डर विविध घटकाचे विषयनिगडीत महत्वाचे WORKSHEET चे संकलन आहे.प्रत्येक फोल्डर मध्ये किमान 20 ते 30 WORKSHEET आपणस उपलब्ध करून दिल्या आहेत.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
फोल्डर डाउनलोड करण्यासाठी खाली क्लीक करा 
★◆★◆★◆★

Share:

Popular Posts

Popular Posts

Labels

Recent Posts

Unordered List

  • Lorem ipsum dolor sit amet, consectetuer adipiscing elit.
  • Aliquam tincidunt mauris eu risus.
  • Vestibulum auctor dapibus neque.

Sample Text

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation test link ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat.

Pages

Theme Support

Need our help to upload or customize this blogger template? Contact me with details about the theme customization you need.