सरल महत्वाचे:
दिनांक : 14/06/2016
दिनांक : 14/06/2016
🔴खाली दिलेल्या स्टाफ आणि स्कूल पोर्टल बाबत अतिषय महत्वाच्या सुचना प्रत्येक शिक्षकाने वाचणे गरजेचे आहे....आपण वाचूण झाले की सर्वांना शेयर करा ही वैयक्तिक विनंती..
♦स्टाफ पोर्टल ♦
१. Staff Portal मध्ये अतिरिक्त शिक्षकांचे 'समायोजन' करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अथवा पुढील सूचना येईपर्यंत Staff Portal वर शिक्षकांची माहिती भरण्याची कार्यवाही स्थगित करण्यात येत आहे.
२. दिनांक १४.०६.२०१६ ते १७.०६.२०१६ या कालावधीत संस्थानिहाय रिक्त पदांची माहिती व संवर्गनिहाय अतिरिक्त शिक्षकांची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी संस्था login वरून भरून घ्यावयाची आहे.
३. संस्थांतर्गत समायोजन झाल्यानंतर ज्या संस्थेच्या अनुदानित (१०० टक्के) शाळांमध्ये अनुदानित पदावर अतिरिक्त शिक्षक अथवा अनुदानित रिक्त पदे आहेत अशाच संस्थांनी माहिती भरावयाची आहे.
४. संस्था Login करण्यासाठी संस्था ID वापरूनच login करावयाचे आहे. (eg.ID-272511SC034)
५. संस्था ID व password (Only Reset) बाबत काही समस्या असल्यास संस्था ज्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी Approved केलेली आहे त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाशी संपर्क साधावा. (Sanstha user ID वापरून Forget password ची सुविधा वापरावी अथवा EO login वर reset password ची सुविधा उपलब्ध आहे.)
६. अद्यापही ज्या संस्थांचे Registration झालेली नाही त्यांनी तात्काळ संस्था Registered करण्याची कार्यवाही पूर्ण करून घ्यावी.
7)सरल संदर्भात कोणत्याही अडचणी आल्यास आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.त्या ठिकाणी आपल्या सर्व अडचणी दूर करण्यात येईल.तेथे दिलेल्या विविध online google फॉर्म च्या मदतीने आपण आम्हाला आपल्या येणाऱ्या समस्या लेखी स्वरूपात सांगू शकाल.तसेच आपण ९४०४६८३२२९ या whatsapp क्रमांकावर देखील message पाठवू शकता (call करू नये ).
8)
राज्यस्तरीय सरल whatsapp ग्रुप मध्ये add होण्यासाठी महत्वाचे :
आम्ही सरल संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी राज्यस्तरीय whatsapp चे ग्रुप तयार केलेले आहेत.या ग्रुप मध्ये फक्त कोणत्याही शैक्षणिक ग्रुपचे admin अथवा सरल चे cluster अथवा तालुका स्तरावर काम करणारे मार्गदर्शक सहभागी होऊ शकतात. यासाठीhttp://havelieducation. blogspot.in
या ब्लॉग वर व्हाट्सएप्प समुहात सामिल होण्यासाठी एक फॉर्म देण्यात आलेला आहे त्या फॉर्म मध्ये मध्ये विचारलेली आपली माहिती आणि व्हाट्सएप्प मोबाइल क्रमांक भरून आम्हाला ऑनलाइन पाठवा.आपणास यथावकाश ग्रुप मध्ये add करुन घेतले जाईल व वेळोवेळी आपणास सरल बाबत माहिती पाठवली जाईल.
(सुचना : या ग्रुपवर सरल व्यतिरीक्त कोणतीही माहिती दिली जाणार नाही अथवा या ग्रुप वर सरल व्यतिरिक्त कोणतीही post टाकण्यास परवानगी नाही आहे याची नोंद घ्यावी.)
या ब्लॉग वर व्हाट्सएप्प समुहात सामिल होण्यासाठी एक फॉर्म देण्यात आलेला आहे त्या फॉर्म मध्ये मध्ये विचारलेली आपली माहिती आणि व्हाट्सएप्प मोबाइल क्रमांक भरून आम्हाला ऑनलाइन पाठवा.आपणास यथावकाश ग्रुप मध्ये add करुन घेतले जाईल व वेळोवेळी आपणास सरल बाबत माहिती पाठवली जाईल.
(सुचना : या ग्रुपवर सरल व्यतिरीक्त कोणतीही माहिती दिली जाणार नाही अथवा या ग्रुप वर सरल व्यतिरिक्त कोणतीही post टाकण्यास परवानगी नाही आहे याची नोंद घ्यावी.)
9) आपणास सरल बाबत असलेल्या अडचणी ईमेल,व्हाट्सएप्प वर कळवाव्या,त्या सोडवन्यात येईल.अडचणी कळवन्यासाठी ईमेल :
a) Sanchmanyata@gamil.com
b) idreambest@gmail.com किंवा
c)support.education@ maharashtra.gov.in
a) Sanchmanyata@gamil.com
b) idreambest@gmail.com किंवा
c)support.education@
♦स्कूल पोर्टल♦
उद्यापासून राज्यातील सर्व शाळांनी (जेथे शालेय पोषण आहार दिला जातो) सरल वेबसाइट मधील स्कूल पोर्टल मध्ये असलेल्या MDM या tab ला क्लीक करुन उपलब्ध करुन दिलेल्या फॉर्म मध्ये रोजच्या रोज वाटल्या जाणाऱ्या पोषण आहाराची आणि उपस्थिती ची माहिती भरायला सुरवात करावयाची आहे.ही माहिती भरणे सर्वांना बंधनकारक आहे.आपण ही माहिती भरली नाही तर पोषण आहार बील अथवा इतर बाबतीत निर्माण होणाऱ्या अडणीस सर्वस्वी आपण जबाबदार असाल अशा सूचना प्राप्त झाल्या आहेत,याची सर्वांनी नोंद घ्यावी....
धन्यवाद
प्रदीप भोसले
हवेली,पुणे
Mobile no. :9404683229
(Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in
प्रदीप भोसले
हवेली,पुणे
Mobile no. :9404683229
(Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in
No comments:
Post a Comment