दैनिक पाठ टाचण - सॉफ्टवेअर


नमस्कार शिक्षकवृंद,
आज आपणासाठी घेऊन आलोय एक अस सॉफ्टवेअर जे आपले महत्वाचे काम काही मिनिटातच पूर्ण करेल.हो अगदी बरोबर पाठ टाचण आपोआप काढणारे सॉफ्टवेअर.आपणास माहीतच आहे की "पाठ टाचण काढणें म्हणजे नियोजन पूर्ण अध्यापन करणे"आणि ह्यासाठी शिक्षक सदैव तत्पर असतो.शिक्षक मित्रानो,पाठ टाचण काढण्यासाठी आपणास खूप मेहनत घ्यावी लागते तसेच ह्यासाठी आपला वेळ ही खर्च होतो.ह्या सॉफ्टवेअर च्या मदतीने आपण नक्कीच आपला वेळ वाचवू शकू व ह्या वेळेचा सदुपयोग इतर शैक्षणिक कामासाठी करू शकू.
""चलातर मग ह्या संधीचा लाभ घेऊया.""
सर्व प्रथम मोबाईल मध्ये किंवा संगणकामध्ये WIN RAR FILE डाउनलोड करून घेणे आवश्यक आहे
सॉफ्टवेअर ची फाईल ही rar archive फाईल आहे म्हणून ही फाईल कदाचित मोबाईल फोन मध्ये उघडणार नाही.
उत्तम प्रतिसादासाठी कृपया आपण ब्लॉग संगणकावर उघडून फाईल डाउनलोड करून घ्यावी व इतरांस SHARE करावी.
किंवा
सर्वात खाली दिलेल्या फेसबुक पेज वरील लिंक संगणकावर उघडावी.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

सॉफ्टवेअर साठी आवश्यक बाबी -
  1. संगणक आवश्यक,त्या मध्ये 32 bit किंवा 64 bit operating system असणे आवश्यक.
  2. RAR FILE आवश्यक,नसेल तर डाउनलोड करून घ्या(आवश्यकते नुसार)
  3. Updated Excel आवश्यक.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


  1. सर्वप्रथम खाली काही लिंक दिल्या आहेत त्या डाउनलोड करून घ्या.
  2. डाउनलोड केल्यानंतर सॉफ्टवेअर ओपन करा.
  3. लक्ष्यात ठेवा की सर्व पाठ टाचनाचे नियोजन पूर्वी पासून केले आहे.
  4. पाठ्यक्रम बदल्यास जुने नियोजन काढून नवीन नियोजन टाकता येणे शक्य आहे.
  5. आपली इयत्ता निवडा, पाठ निवडा आपोआप खाली सर्व नियोजन येईल.
  6. सदर सॉफ्टवेअर मध्ये सर्व इयत्तेचे तसेच सर्व विषयाचे पाठ नियोजन अद्यावत करण्यात आले आहेत.
  7. पाठ टाचनाची प्रिंट काढून घ्या.
   ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

"सॉफ्टवेअर हे दोन्ही प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टिम साठी बनवले आहे (32bit व 64bit)"

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

32 bit ह्या ऑपरेटिंग सिस्टिम साठी सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खलील बटनाला क्लीक करा.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

 64 bit ह्या ऑपरेटिंग सिस्टिम साठी सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खलील बटनाला क्लीक करा.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

वरील सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास तसेच वापरण्यास अडचण येत असेल तर खलील लिंकला क्लीक करून विडिओ बघा



वरील कुठलीच लिंक काम करत नसल्यास खलील बटनाला क्लीक करा.फेसबुक पेज उघडेल तेथून लिंक डाउनलोड करण्याचा प्रयत्न करा.



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
सौजन्य :- 
शिक्षक संघ मंगळवेढा
तसेच
मराठीचे शिलेदार फेसबुक पेज



Share:

13 comments:

  1. सर वरील softwear डाऊनलोड होत नाही.एरर येत आहे.

    ReplyDelete
  2. सर वरील softwear डाऊनलोड होत नाही.एरर येत आहे

    ReplyDelete
  3. उपाय सुचवा

    ReplyDelete
  4. हे software mobile मध्ये चालते का

    ReplyDelete
  5. Mobile madhe chalat nahi sir

    ReplyDelete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  7. 6 WI ENGLISH KASHE KADHAYCHE TACHAN .
    CLASS SELECT KELYAWAR GHATAK MADHE KAHICH YET NAHII

    ReplyDelete
  8. 5to 10th class che tachan kase kadhayache tyasathi software aahe?

    ReplyDelete
  9. वरील सॉफ्टवेअरच्या अधिक माहितीसाठी या पेजला भेट द्या.....किंवा...9403014760 वर संपर्क करा. https://www.facebook.com/groups/1659908227626701/

    ReplyDelete
  10. यात टाचण,पगार पत्रक यांची प्रिंट काढत असताना वापरकर्त्याचे नाव येत नाही.आपलेच नाव येत आहे.आपले हक्क अभादित राहून.वापरकर्त्याचे नाव व शाळेचे नाव प्रिंट करता येत असेल तर त्याची माहिती द्यावी किंव्हा पुढील अपडेट मध्ये सोय करावी.

    ReplyDelete
  11. Cant download to my pc ? Give some guidance regarding how to download it.

    ReplyDelete
  12. *पाठ टाचण …...पाठ टाचण…..पाठ टाचण….!* आताच डाऊनलोड करा...
    🇸 🇭 🇦 🇱 🇦 1⃣ 🇸 🇭 🇦 🇱 🇦
    🖥🖥मासिक नियोजन, वार्षिक नियोजन 🖥🖥………
    _१ ते १० कोणत्याही इयत्तेसाठी_ ………वर्षातील कोणत्याही तारखेचे….*फक्त काही सेकंदात*…..
    🖱🖱🖱/आणि ते ही एका क्लिकवर/…..🖱🖱🖱

    विद्यार्थी दाखाला, विद्यार्थी संचयिका, बोनाफाईड……
    विद्यार्थी नोंदी, अनेक फॉरमॅट मध्ये….
    ▶शाळा निकाल, विद्यार्थी गुणपत्रके, विद्यार्थी हजेरी, विद्यार्थी याद्या……
    शिक्षकाची माहीती, पगारपत्रक, आयकर फॉर्म…….
    वर्षाचे सर्व दिनविशेष, हजारो सुविचार……

    आणि बरेच काही……
    एका शिक्षकाला जे हवे ते सर्वकाही…..
    फक्त एका क्लिकवर…...

    वरील सर्व अनलिमिटेड मटेरिअल…...शिवाय त्यात तुम्ही भर घालू शकता ….त्यामध्ये बदल करु शकता…..

    सदर प्रोग्राम तुम्ही तुमच्या कॉम्पुटरमध्ये, लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल करा…..खालील लिंकद्वारे…..
    https://drive.google.com/open?id=1DMVjt3G8oo_Ftf-ofJWlAMHRR9__tl7b
    अधिक माहिती साठी व्हिडिओ पाहा….
    https://www.youtube.com/watch?v=dY6K74m3tDQ&list=PL_1u7nVpk3tVQ2PKyPB0wfVWgZ1T43wV3
    अधिक माहितीसाठी खालील फेसबुक ग्रुपला जॉइन व्हा…...
    https://www.facebook.com/groups/1659908227626701/

    काहीही अडचण आल्यास किवा इन्टॉलेशनसाठी कॉल करा……...9011354190 / 8626921718

    कृपया- वरील पोष्ट तुमच्या ओळखीच्या जास्तीत जास्त शिक्षकांना आणि तुम्ही असणा-या शिक्षक ग्रुपवर शेअर करा….

    ReplyDelete

Popular Posts

Popular Posts

Labels

Recent Posts

Unordered List

  • Lorem ipsum dolor sit amet, consectetuer adipiscing elit.
  • Aliquam tincidunt mauris eu risus.
  • Vestibulum auctor dapibus neque.

Sample Text

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation test link ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat.

Pages

Theme Support

Need our help to upload or customize this blogger template? Contact me with details about the theme customization you need.