E LEARNING PROJECTS बनवा काही मिनिटातच

         अध्यापनाचा एक नवीन अनुभव

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
नमस्कार शिक्षकवृंद,
                          आजमितीपर्यंत महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्वच शाळा लोकसहभागातून,स्वखर्चातून तसेच अनुदानातून डिजिटल झाल्या आहेत.डिजिटल शाळा ही संकल्पना काळाची गरज झाली आहे.परंतु अजूनही भरपूर अशा शाळा आहेत की त्या डिजिटल होण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आर्थिक किंवा इतर काही अडचणीमुळे डिजिटल होऊ शकत नाहीत,माझी ही पोस्ट अशाच शाळांना मदतीचा हात आहे.
शिक्षक मित्रांनो आपली शाळा डिजिटल अनेक माध्यमातून तसेच स्रोतातून होत असते त्यामध्ये प्रमुख आहे E - LEARNING सॉफ्टवेअर. हे सॉफ्टवेअर अनेक कंपन्या आपणास उपलब्ध करून देतात पण त्यासाठी पण आपणास पैसे मोजावे लागतात.E- LEARNING SOFTWARE हेे दुसरे तिसरे काही नसून
एका सॉफ्टवेअर च्या मदतीने बनवलेले प्रोजेक्ट्स असतात.ह्या ठीकाणी मी आपणास शाळेतच  E-LEARNING PROJECTS बनवण्याचा सोपा मार्ग सांगणार आहे.हो खरच आपण शाळेतच कोणताही विषयाचे आणि कोणत्याही पठाचे प्रोजेक्ट बनवून शकतो व विद्यार्थ्यास एक अध्ययनाचा नवीन अनुभव देऊ शकतो.
चला तर मग वाट कशाची बघायची,
"नव नवीन प्रोजेक्ट्स बनवू या व आपली शाळा डिजिटल करूया"

E- LEARNING PROJECTS बनवण्यासाठी फक्त आपणास एक सॉफ्टवेअर आपल्या संगणकमध्ये डाउनलोड करावे लागेल.
"ADOBE CAPTIVATE 9.0.2"
असे ह्या सॉफ्टवरेचे नाव आहे

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

संगणक आवश्यक व संगणकामध्ये खलील गोष्टी असणे आवश्यक

  • 32 / 64 Bit free download, make sure your PC meets minimum system requirements.
  • Operating System: Windows XP/Vista/7/8/8.1/10
  • Memory (RAM): 2 GB of RAM required.
  • Hard Disk Space: 4 GB of free space required.
  • Processor: 1 GHz Intel Pentium processor or later.

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

"ADOBE CAPTIVATE 9.0.2"विषयी थोडे -
ADOBE CAPTIVATE 9.0.2 हे एक असे सॉफ्टवेअर आहे की ज्यामध्ये विविध प्रकारचे शैक्षणिक प्रोजेक्ट्स बनवू शकतो जसे की-प्रश्न मंजुषा,चूक किंवा बरोबर,जोड्या लावा,रिकाम्या जागा भरा,प्रश्नोउत्तरे तसेच गणितातील विविध प्रश्न व संकल्पना स्पष्ट करणारे साहित्य आणि बरेच काही.
हे सॉफ्टवेअर वापर करण्यास अतिशय सोपे आहे ह्या साठी विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता नाही.
हे सॉफ्टवेअर microsoft powerpoint सारखेच परंतु advance आहे असे आपल्याला म्हणता येईल.

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
महत्वाची सूचना :-
खालील सॉफ्टवरेच फक्त संगणकासाठीच आहे कृपया याची आपण नोंद घ्यावी.खलील click here बटनलाला क्लीक केल्यास डायरेक्ट डाउनलोड पेज उघडेल तिथे आपणास तुमच्या संगणकाच्या operating system बघून सॉफ्टवेअर डाउनलोड करायचे आहे.चुकीचा पर्याय निवडल्यास सॉफ्टवेअर डाउनलोड तर होईल परुंतु रन होणार नाही.त्यासाठी सर्व प्रथम तुह्मी तुमच्या संगणकाची operating सिस्टिम जाणून घ्या.एक तर ती 64 bit असेल किंवा 32 bit असेल.
ADOBE CAPTIVATE 9.0.2
DOWNLOAD करा


★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
दैनिक पाठ टाचनाचे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खलील बटनाला क्लीक करा

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
शिक्षक उपयोगी महत्वाचे इतर सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खाली क्लीक करा


★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
वरील सॉफ्टवेअर विषयी कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास खलील comment box मध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा.

Share:

15 comments:

  1. Replies
    1. सर डाउनलोड करण्यासाठी लिंक दिली आहे क्लीक करा

      Delete
  2. Sir मोबाईल साठी नाही का ?

    ReplyDelete
    Replies
    1. नाही फक्त संगणकासाठी आहे

      Delete
  3. Nice Dinesh sir...it is very helpful for every tr

    ReplyDelete
    Replies
    1. थँक्स पंडित सर and keep visiting my blog

      Delete
  4. Nice Dinesh sir...it is very helpful for every tr

    ReplyDelete
  5. सर,कॉम्पुटर मध्ये डाउनलोड करायचे आहे, browserमध्ये Adobe captivate 9.0.2 असे type करायचे का?

    ReplyDelete
    Replies
    1. सर डायरेक्ट लिंक दिली आहे
      तुम्हाला डाउनलोड करण्यास सोपं जाईल

      Delete
  6. जनरल रजिस्टर व लिव्हींग सर्टिफिकेट साठी सॉफ्वेटअर आहे काय

    ReplyDelete
  7. जनरल रजिस्टर व लिव्हींग सर्टिफिकेट साठी सॉफ्वेटअर आहे काय

    ReplyDelete
  8. सर लिव्हींग सर्टिफिकेट व जनरल रजिस्टर यासाठी काही सॉफ्टवेअर आहे काय

    ReplyDelete

Popular Posts

Popular Posts

Labels

Recent Posts

Unordered List

  • Lorem ipsum dolor sit amet, consectetuer adipiscing elit.
  • Aliquam tincidunt mauris eu risus.
  • Vestibulum auctor dapibus neque.

Sample Text

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation test link ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat.

Pages

Theme Support

Need our help to upload or customize this blogger template? Contact me with details about the theme customization you need.