
ठाणे महानगर पालिकेत शिक्षक पदाची भरती
Thane municipal corporation recruitment 2016 -teachers post
TOTAL - 20 Vaccancy
- पूर्व प्राथमिक बालवाडी शिक्षक - 05 जागा
- प्राथमिक शिक्षक (UGT) - 08 जागा
- प्राथमिक शिक्षक (GT) - 07 जागा
EDUCATIONAL QUALIFICATION
पूर्व प्राथमिक बालवाडी शिक्षक - 1) 10 वी उतीर्ण (इंग्रजी) 2)MONTESARI डिप्लोमा उतीर्ण
प्राथमिक शिक्षक (UGT) - 1) 12 वी उतीर्ण (इंग्रजी) 2) D.EDउतीर्ण (इंग्रजी) 3) TET
प्राथमिक शिक्षक (GT) - 1) कोणत्याही शाखेतील पदवी (इंग्रजी) 2) D.EDउतीर्ण (इंग्रजी) 3) TET
AGE LIMIT
18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय - 05 वर्षे सूट)
अर्जपाठवण्याचा पत्ता - recruitment@thanecity.gov.in
LAST DATE - 5 NOV 2016
NOTIFICATION AND APPLICATION
No comments:
Post a Comment