*वर्गवाढ संबधी दुरुस्ती करणे*
*प्रति*
*गटशिक्षणाधिकारी*
*जिल्हा रत्नागिरी*
*(सर्व केंद्रीय प्रमुखांसाठी अत्यंत महत्वाचे)*
ज्या जि.प व खाजगी अनुदानीत शाळांची सन 2016-17 मध्ये वर्गवाढ (इ.5,6,7,8) झालेली आहे. परंतु सरल प्रणालीमध्ये ती दिसून येत नाही. किंवा स्टूडेंट पोर्टलला दिसते पण त्या वर्गाला रंगीत पट्टी आलेली आहे
अशा शाळांची वर्गवाढ दुरुस्ती करुन देण्याची सुविधा शिक्षणाधिकारी लॉगीनला उपलब्ध आहे.
मुख्याध्यापक यांनी अर्जाव्दारे ही बाब केंद्र प्रमुखांना तात्काळ कळवावी.
केंद्रप्रमुखांनी आपल्या केंद्रांतर्गत वर्गवाढ संदर्भात प्राप्त अर्जाची सत्यता पडताळणी करुन अचूक अर्ज आपले गटशिक्षणाधिकारी यांचेकडे एकत्रित करुन पाठवावेत.
गटशिक्षणाधिकारी यांनी तालुकांतर्गत आलेल्या बदलांची एकत्रित यादी करुन शिक्षणाधिकारी (प्राथमिक-माध्यमिक) कार्यालयाकडे 14 ऑक्टोबर पर्यत पाठवावी.व त्याची एक प्रत ग्रुप वर पाठवावी.
खाजगी अनुदानीत शाळांनी अर्जासोबत शाळेची / वर्ग वाढ मान्यता झेरॉक्स जोडावी.
*दि.15/10/2016 ते 18/10/2016*
या कालावधीत संच मान्यता पोर्टल आपल्या जिल्ह्यासाठी उपलब्ध होणार आहे.त्यापूर्वी आपले सर्व वर्ग पोर्टलला Add होणे गरजेचे आहे.
संच मान्यता पोर्टलवर काम करत असताना संचमान्यता माहिती काळजीपूर्वक भरावी एकदा माहिती भरून फायनल केल्यावर त्यामध्ये बदल करण्याची सुविधा कोणत्याही लॉगिनला दिलेली नाही भरलेल्या माहिती संदर्भात 100% पुर्णतः खात्री झाल्यावरच मुख्याध्यापक व केंद्रीय प्रमुख यांचे लॉगीनवरुन डाटा finalized करण्यात यावा.
finalized केलेली माहिती परत कुठल्याच मार्गाने दुरुस्ती होणार नाही याची नोंद घ्यावी.
संच मान्यतेच्या कामात कोणत्याही प्रकारे टाळाटाळ केल्यास व शाळेच्या संच मान्यतेस काही अडचण निर्माण झाल्यास संबंधीत व्यक्तिस जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी
शिक्षणाधिकारी -प्राथमिक

No comments:
Post a Comment